अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
फिर्यादी यांची 11 वर्षांची मुलगी घरात असताना अज्ञात इसमाने तिच्या अज्ञात पणाचा फायदा घेऊन तिचे अपहरण केले. फिर्यदी हे तरणखोप, पेण येथील रहिवासी असून सदर घटना मंगळवारी (दि.19) घडली. सदर घटनेबाबत पेण पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलिस उपनिरिक्षक शिंदे ह्या करत आहेत.
पेणमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण

Related Content
बाप्पा येणार... मग मोदक तर हवाच! विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोदकांना मागणी
by
Antara Parange
September 12, 2026
Traffic Jam: इंदापूर-माणगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी
by
Antara Parange
September 12, 2026
खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
by
Antara Parange
September 11, 2026
महामार्गावर ‘नो पार्किंग'; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!
by
Sanika Mhatre
September 11, 2026
कोकणकरांच्या सेवसाठी ‘लालपरी'
by
Sanika Mhatre
September 11, 2026
‘उसने’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!
by
Sanika Mhatre
September 11, 2026