• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड सुधागड- पाली

सुधागडात कंदमुळांचे भरघोस उत्पादन

Krushival by Krushival
November 10, 2021
in सुधागड- पाली
0 0
0
सुधागडात कंदमुळांचे भरघोस उत्पादन
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मागीलवर्षी पेक्षा भाव कमी, आदिवासींचा हक्काचा रोजगार
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागडसह जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना आता जंगल, व रानावनात डोंगराळ भागात उपलब्द होणारी कंदमुळं जगण्याचा आधार बनतायेत. जंगल व डोंगर रांगांनी वेढलेल्या जिल्ह्यात सध्या आरोग्यदायी विविध कंदमुळांचे भरघोस उत्पादन मिळत आहे. सध्या सर्वच बाजारपेठेत कणक, करंदे, चाई, आळू, वरा, लोंढी व रताळी आदी कंदमुळांची विक्री आदिवासी बांधव करत आहेत. शिवाय मागील वर्षी पेक्षा भाव कमी आहेत. आदिवासींना यातून रोजगार देखील मिळत आहे. यंदा सुधागडसह जिल्ह्यातील आदिवासी वाड्यांवर त्यामध्ये बहुतांश ठाकूरवाड्यांवर घराशेजारील परसबागेत, माळरानावर व डोंगरावर कंदमुळांचे मोठ्या प्रमाणत उत्पादन घेतले गेले आहे. परिणामी भरघोस उत्पादन आले आहे. त्यामुळे मागील वर्षी 60 ते 70 रुपये किलोने मिळणारे कणक, करंदे, चाई, वारा, आळू, लोंढी, रताळी आदी कंदमुळे यंदा अवघे 40 ते 50 रुपये किलोने मिळत आहेत. शिवाय मागील वर्षी कोरोनामुळे उत्पादन घेता आले नाही. तसेच बाजार देखील बंद होते. त्यामुळे मागील वर्षी किंमत अधिक होती असे करंजघर येथील कंदमुळे उत्पादक व विक्रेती लक्ष्मी लेंडी यांनी सांगितले. तर नागोठणे येथील दिलीप सोनावणे म्हणाले की या हंगामात मिळणारे हे विविध आरोग्यवर्धक कंदमुळे आवर्जून खातो. शिवाय मुंबई-पुणे आदी शहरात राहणार्‍या नातेवाईकांना भेट म्हणून देखील अनेकजण देतात. शहरात ही कंदमुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने महाग मिळतात.

  • कंदमुळे विक्रीतून आदिवासींना उदरनिर्वाहाचे साधन मिळते. मात्र आदिवासींनी उत्पादित केलेली कंदमुळे तसेच वरी, नाचणी ही पिके व गावठी भाज्यांच्या विक्रीसाठी शासनाने हक्काची बाजारपेठ दिली पाहिजे. त्याबरोबरच या सर्व मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे. वाहतुकीची स्वस्त व्यवस्था केली पाहिजे. यातून आदिवासींचे जीवनमान अधिक चांगले उंचावू शकेल.- रमेश पवार, सुधागड, कोकण संघटक, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssudhagad-pali
Previous Post

ओबीसी समाजाला न्याय हक्क द्या

Next Post

विराटचे एकदिवसीय कर्णधारपदही धोक्यात

Krushival

Krushival

Related Posts

जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान
रायगड

जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

April 1, 2026
कालभैरव भार्जे ठरला अंतिम विजेता
क्रीडा

कालभैरव भार्जे ठरला अंतिम विजेता

March 30, 2026
भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाई करावी: तृप्ती देसाई
रायगड

भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाई करावी: तृप्ती देसाई

March 30, 2026
पाच्छापूर शाळेतील विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणाचा संकल्प
रायगड

पाच्छापूर शाळेतील विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणाचा संकल्प

March 30, 2026
पालीतील हटाळेश्वर चौकात रस्त्याची दैना
रायगड

पालीतील हटाळेश्वर चौकात रस्त्याची दैना

March 30, 2026
ग्रामीण शाळांना स्मार्ट बनवण्याचा संकल्प
रायगड

ग्रामीण शाळांना स्मार्ट बनवण्याचा संकल्प

March 29, 2026
Next Post
विराटचे एकदिवसीय कर्णधारपदही धोक्यात

विराटचे एकदिवसीय कर्णधारपदही धोक्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?