• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

पावसाच्या शक्यतेमुळे शेतीच्या कामाला गती

Krushival by Krushival
December 5, 2023
in पोलादपूर, रायगड
0 0
0
पावसाच्या शक्यतेमुळे शेतीच्या कामाला गती
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मनुष्यबळा अभावी होतेय नुकसान

| पोलादपूर | वार्ताहर |

पोलादपूर तालुक्यातील भातशेतीच्या क्षेत्रामध्ये दरवर्षी मनुष्यबळाअभावी शेतीची कामे करणे शक्य नसल्याने घट होत असून हाती आलेल्या भातपिकाच्या झोडणी मळणीच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये होणाऱ्या वादळापूर्वी दोन दिवस सलग पावसाची दाट शक्यता व्यक्त होत असताना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या आठवडयात भिजलेले भातपीक पुन्हा डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी भिजू नये, यासाठी भात झोडणीच्या कामाला गती मिळाली असल्याचे दिसून येत आहे.

पोलादपूर-कापडे, कापडे-कामथे, कोंढवी-गोलदरा, तुर्भे-दिवील, कोतवाल, देवपूर आणि अन्य भागात काही शेतकऱ्यांची कापणी होताच रस्त्यालगत, अंगणात अन्‌‍‍ खळयात भात सुकवायची सुरूवात झाली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण जनतेच्या हातात उमेदवारांनी आमिषाच्या स्वरूपात दिलेल्या पाचशेच्या नोटांनी शेतीच्या कामाकडे दूर्लक्ष झाले आणि मतदान व मतमोजणी पूर्ण होताच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे कापून ठेवलेले भातपिक सुकण्याऐवजी भिजले. यानंतरचे दोन आठवडे सकाळी व संध्याकाळी थंडी आणि दुपारी उन्हं असल्याने भातपिक सुकविण्यासाठी उडवीतील भारे उलटसुलट करून ठेवावे लागत होते. आता हे भारे सुकू लागले असतानाच बंगालच्या उपसागरामध्ये वादळ निर्माण होण्याच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रामध्ये दोन तीन दिवस पुन्हा पाऊस पडण्याचा हवामानाचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांद्वारे तसेच वृत्तपत्रांमधून वर्तविण्यात आल्यामुळे भात झोडणी तसेच मळणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे.

पोलादपूर तालुक्यातील 4200 हेक्टर भातशेतीच्या लागवड क्षेत्रातील किमान 55 टक्के कापणीचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी सुमारे 25 हजारांहून अधिक खातेदार शेतकरी असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाकडून देण्यात आली. पोलादपूर तालुक्यात पिक विमा आणि फळपिक विम्याचे हप्ते देण्यासाठी बँकांमध्ये रांगेत उभा असलेला शेतकरी पावसाच्या शक्यतेमुळे पुन्हा शेतातून आणलेल्या भातपिकाच्या रक्षणासाठी काकुळतीला आला आहे. शेतमजूरांअभावी शेतकरी शेजारधर्म पाळण्याप्रमाणे भातझोडणी मळणी आदी कामांसाठी एकमेकांना सहकार्य करताना दिसून येत आहेत.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernews raigadnews social meidiaonline marathi newsraigadsheti news
Previous Post

राज्यभरातील तहसीलदारांचे आज कामबंद

Next Post

रायगडचा कुमार संघ उपांत्यपूर्व फेरीत

Krushival

Krushival

Related Posts

Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?
sliderhome

Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?

August 13, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली

August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
sliderhome

Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई

August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
sliderhome

गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग

August 13, 2026
आरावी समुद्रात गाडी अडकली
sliderhome

आरावी समुद्रात गाडी अडकली

August 13, 2026
Next Post
रायगडचा कुमार संघ उपांत्यपूर्व फेरीत

रायगडचा कुमार संघ उपांत्यपूर्व फेरीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?