• Login
Sunday, May 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू

Krushival by Krushival
September 24, 2024
in sliderhome, क्राईम, ठाणे
0 0
0
आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू
0
SHARES
250
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

 | ठाणे | वृत्तसंस्था |

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (दि.23) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूवरून आरोप प्रत्यारोप होत असताना आता या एन्काऊंटर प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षय शिंदेवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापूरमध्ये घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला आहे. पोलिसांनी स्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. विरोधकांकडून याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. बदलापूरजवळ झालेल्या या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच या एन्काऊंटरप्रकरणी आता आणखी एक मोठी अपडेट आली आहे. बदलापूर येथील एन्काऊंटर प्रकरणी अक्षय शिंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षय शिंदेवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवरती तीन गोळ्या झाडल्याचा अक्षय शिंदेवर आरोप आहे. अक्षय शिंदे याच्या गोळीबारात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वत:च्या बचावासाठी अक्षय शिंदे याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून हा एन्काऊंटर झाला आहे का? असा सवाल विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. तर अक्षय शिंदे हा काही साधूसंत नव्हता. त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो ठार झाला, असे सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अक्षय शिंदे याच्या आईनेही पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. माझा मुलगा हा रस्ता ओलांडतानाही हात पकडायचा, तो पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार कसा करू शकतो. त्याला जाणून बुजून मारण्यात आलं आहे, असं अक्षय शिंदे याच्या आईने म्हटले आहे. दरम्यान, अक्षय शिंदे याच्या या संशयास्पद एन्काऊंटरची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलिस उपायुक्त (अर्थ गुन्हे विभाग) पराग मनेरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

Related

Tags: akshay shindeBadlapur Atrocities CaseDeath in police encounterindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolicer\social media newssocial newsthane news
Previous Post

आनंदाच्या शिधाची प्रतीक्षा कायमच

Next Post

अनाथ मुलींसाठी कपडे, खाऊचे वाटप

Krushival

Krushival

Related Posts

धक्कादायक! सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला
sliderhome

धक्कादायक! सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला

May 30, 2026
Terrorist Plot: मुंबई-दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर
sliderhome

Terrorist Plot: मुंबई-दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर

May 30, 2026
Accident News: उभ्या आयशर ट्रकला कारची धडक; माय-लेकींचा मृत्यू
sliderhome

Accident News: उभ्या आयशर ट्रकला कारची धडक; माय-लेकींचा मृत्यू

May 30, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
sliderhome

महामार्गालगत आढळला महिलेचा मृतदेह

May 30, 2026
शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर द्या: चित्रलेखा पाटील
sliderhome

शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर द्या: चित्रलेखा पाटील

May 30, 2026
‘तारीख पे तारीख‌’ला लगाम
sliderhome

‘तारीख पे तारीख‌’ला लगाम

May 30, 2026
Next Post
अनाथ मुलींसाठी कपडे, खाऊचे वाटप

अनाथ मुलींसाठी कपडे, खाऊचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?