• Login
Saturday, May 24, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

एलईडी बोटींवर करंजा बंदरात कारवाई

Antara Parange by Antara Parange
May 10, 2025
in उरण, क्राईम, रायगड
0 0
0
एलईडी बोटींवर करंजा बंदरात कारवाई
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | प्रतिनिधी |

बंदी असतानाही करंजा बंदर परिसरात एलईडी पद्धतीने मासेमारी करणार्‍या दोन बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकार्‍यांनी शुक्रवारी छापा टाकत कारवाई केली. यावेळी दोन बोटीवरील थ्री फेज जनरेटर 4000, 3000 वॅट एलईडी बल्ब जप्त करण्यात आले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारची एलईडी पद्धतीने मासेमारी करण्यास बंदी असतानाही अनेक मासेमारी बोटी या एलईडी तंत्राचा वापर करून खोल समुद्रात मत्स्यव्यवसाय आयुक्तालयाच्या अधिकारी वर्गाच्या आशिर्वादाने मासेमारी करतात.या एलईडी पद्धतीने मासेमारी करताना मोठया माशा बरोबरच लहान जीवही पकडले जातात. लहान मासे मृत झाल्याने त्यांची पैदास होणे थांबते आणि याचमुळे अनेक माशांच्या जाती नष्ट झाल्या आहेत. यामुळे शासनाने एलईडी मासेमारीला बंदी घातली आहे.

मात्र, बंदी घातली असताना करंजा बंदर परिसरात मत्स्यव्यवसाय विभागाच्या कुपा आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. सध्या पाकिस्तान व भारत देश यांच्यात युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस, कस्टम यंत्रणेने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून समुद्रात गस्त वाढविल्याने संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी मासेमारी करणार्‍या बोटीवर छापा टाकला. यामध्ये पेण दादर येथील अनिल जोशी यांची विठ्ठल माऊली आयएनडी एमएच-7 एमएम 1941 या नौकेची तपासणी केली असता एक जनरेटर 3 फेज व पाण्यातील एलईडी बल्ब 2000 चे दोन व पाण्यातील 4000 चे दोन बल्ब हे साहित्य आढळून आले.

तर उरण करंजा कोढरीपाडा येथील माऊली तुळजाई एकविरा आयएनडी एमएच 7 एमएम 3184 यांच्या नौकेची तपासणी करून एक जनरेटर 3 फेज, पाण्यातील एलईडी लाईट-चार जप्त करण्यात आले आहे. सदर जप्त करण्यात आलेल्या बोटी करंजा बंदरात ठेवण्यात आल्या आहेत.

गस्तीवर असताना दोन बोटीवर कारवाई केली आहे. एक बोट पेण दादर आणि दुसरी उरण करंजा येथील आहे. त्या बोटी करंजा बंदरात ठेवण्यात आल्या. जप्त केलेले सामान अलिबाग येथे नेण्यात आले. त्याचा प्रस्ताव तयार करून मच्छ उपायुक्तांकडे पाठवला आहे.

– सुरेश बागुलगावे, परवाना अधिकारी,
उरण मत्स्यव्यवसाय विभाग

Related

Tags: Action taken against LED boatsindiakrushival mobile appLED boatsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuranuran news
Previous Post

मॉक ड्रिलद्वारे सुरक्षा यंत्रणेची चाचणी

Next Post

वेळेआधीच मान्सूनचे आगमन

Antara Parange

Antara Parange

Related Posts

भिवपुरी रोड पादचारी पुल पाण्यात
कर्जत

भिवपुरी रोड पादचारी पुल पाण्यात

May 24, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

एटीव्ही बाईकची पर्यटकाला धडक

May 24, 2025
वैष्णवीच्या न्यायासाठी शेकाप आक्रमक
sliderhome

वैष्णवीच्या न्यायासाठी शेकाप आक्रमक

May 24, 2025
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा तडाखा
sliderhome

24 तास धोक्याचे; राज्याला रेड अलर्ट

May 24, 2025
आवास खून प्रकरण; आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी
sliderhome

आवास खून प्रकरण; आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

May 24, 2025
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
sliderhome

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

May 24, 2025
Next Post
वेळेआधीच मान्सूनचे आगमन

वेळेआधीच मान्सूनचे आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?