• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Krushival by Krushival
November 21, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
0
SHARES
219
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दोन हजार 543 अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया बुधवारी (दि.20) सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत पार पडली. एकूण 69.15 टक्के मतदान झाले. 17 लाख 21हजार 38 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शनिवारी (दि.23) होणार्‍या मतमोजणीसाठी दोन हजार 543 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, इतर पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश असणार आहे.

जिल्ह्यातील अलिबाग, पेण, कर्जत, महाड, श्रीवर्धन, उरण, पनवेल या विधानसभा मतदारसंघांतील 24 लाख 88 हजार 788 पैकी 17 लाख 21 हजार 38 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये आठ लाख 38 हजार 459 महिला व पुरुष आठ लाख 82 हजार 555 आणि इतर 24 मतदारांनी मतदान केले. आता मतमोजणीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. काही तासाच शिल्लक राहिले असून, कोणाच्या झोळीत किती मते पडणार हे चित्र शनिवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.

पनवेल विधानसभा मतदार संघातील मतमोजणी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीसमोर, पनवेल ए.आर. कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज, पनवेल, ठाणा नाका जवळ येथे मतमोजणी होणार आहे. या ठिकाणी 24 टेबल असून, एकूण 25 फेर्‍या होणार आहेत. मतमोजणीसाठी 389 अधिकारी व कर्मचारी तसेच इतर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. मतमोजणी निरीक्षक म्हणून दुनी चंद्र राणा काम पाहणार आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रशासकीय भवन, पहिला मजला येथे होणार आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल असून, 26 फेर्‍यांतून मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी 321 अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. मतमोजणी निरीक्षक म्हणून जगदीप धंदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उरण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी जासई येथील दि.बा. पाटील मंगल कार्यालय येथे होणार आहे. त्यासाठी 14 टेबल असून, मतमोजणीच्या 25 फेर्‍या होणार आहेत. मतमोजणीसाठी 284 अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. मतमोजणी निरीक्षक म्हणून राजेश कुमार आयव्ही काम बघणार आहेत. पेण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी के.ई.एस. लिटील एंजल स्कूल येथे होईल. मतमोजणीसाठी 14 टेबल असून, 27 फेर्‍यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. यासाठी 291 अधिकारी, कर्मचारी असून, मतमोजणी निरीक्षक म्हणून संतोष कुमार राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी खंडाळेमधील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलमध्ये होणार आहे. मतमोजणीसाठी टेबलची संख्या 14 आहे. मतमोजणीच्या एकूण फेर्‍यांची संख्या 27 आहे. मतमोजणीसाठी 356 अधिकारी व कर्मचारी असून, मतमोजणी निरीक्षक म्हणून रुही खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृह, मध्यवर्ती प्रशासकीय भवन, पहिला मजला, श्रीवर्धन येथे मतमोजणी होणार असून, मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14 आहे. मतमोजणीच्या एकूण फेर्‍यांची संख्या 25 आहे. मतमोजणी पर्यवेक्षकांसह 220 अधिकारी व इतर पथकातील अधिकारी कर्मचार्‍यांची असणार आहेत. मतमोजणी निरीक्षक म्हणून सतीश कुमार एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाड विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड बहुउद्देशीय सभागृह येथे होणार असून, मतमोजणीसाठी 14 टेबल असणार आहेत. फेर्‍यांची संख्या 28 आहे. मतमोजणीसाठी 292 अधिकारी व कर्मचारी असणार आहेत. निरीक्षक म्हणून आदित्य कुमार प्रजापती हे काम बघणार आहेत. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात मीडिया कक्ष उभारण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आहे.

मतदानावर दृष्टीक्षेप

मतदारसंघएकूण झालेले मतदानटक्के
पनवेलतीन लाख 82 हजार 33558.63
कर्जतदोन लाख 40 हजार 1075.30
उरणदोन लाख 62 हजार 74776.80
पेणएक लाख आठ हजार 80573.02
अलिबागदोन लाख 36 हजार 24477.15
श्रीवर्धन81 हजार 74761.37
महाडदोन लाख 12 हजार 1671.53

Related

Tags: Administration readyalibag newscounting of voteselection voting countindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

बंद शाळा पुन्हा दुर्लक्षित

Next Post

भरधाव ट्रकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
अलिबाग

‌‘व्हॅलेंटाइन डे’ला विवाहबद्ध होण्याची संधी हुकणार!

February 12, 2026
sliderhome

लोकसहभागातून घडणार आरोग्यदायी महाराष्ट्र

February 12, 2026
रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
sliderhome

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर
sliderhome

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

February 12, 2026
Next Post
अल्पवयीन मुलीचे विनयभंग

भरधाव ट्रकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?