• Login
Tuesday, June 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शासनाच्या आवाहनानंतर पाच आगारातील संप मागे

Varsha Mehata by Varsha Mehata
October 30, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
शासनाच्या आवाहनानंतर पाच आगारातील संप मागे
0
SHARES
166
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्ह्यात लाल परी पुन्हा रस्त्यावर
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
विविध मागण्यांसाठी राज्यभरात सुरु केलेल्या बंद आंदोलन स्थगित केल्यानंतर जिल्ह्यात 8 डेपोच्या एसटी डेपोतून एसटी बस वाहतूक सुरुळीत सुरु झाली मात्र अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, कर्जत आणि माणगाव या पाच डेपोतील संघटना आपल्या भूमिकाांवर ठाम असल्याने संप कायम होता. विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी आवाहन करीत मनधरणी केल्यानंतर शुक्रवारी कर्जत, श्रीवर्धन आणि माणगाव तर शनिवारी अलिबाग आणि मुरुड डेपोतील संघटनांनी आपले आंदोलन स्थगित केले. त्यामुळे दोन दिवसानंतर शनिवारी दुपारपासून जिल्ह्यात लाल परी पुन्हा रस्त्यावर धावू लागली.
एसटी कर्मचार्‍यांचे शासनात विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलन सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व एसटी आगारातील कर्मचारी संघटना यात सहभागी झाल्या होत्या. त्याचा परिणाम एसटी प्रवासी सेवेवर मोठया प्रमाणावर झाला. शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत बर्‍याचशा मागण्या मान्य केल्यानंतर जनतेच्या गैरसोयीचा विचार करीत कर्मचारी कृती समितीने आपले आंदोलन स्थगित करीत पुन्हा सेवा सुरु केली. मात्र भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या आवाहनानुसार काही डेपोतील कर्मचारी संघटनांनी आपले आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यात अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, कर्जत आणि माणगाव या रायगड जिल्ह्यातील आठ डेपोतील कर्मचारी संघटनाचा देखील समावेश होता. त्यामुळे रायगडातील एसटी सेवा पुर्णपणे सुरु झाली नव्हती. विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी प्रत्यक्ष संपर्क साधत संप मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन केल्यानंतर संघटनांशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती शुक्रवारी कर्जत, माणगाव आणि श्रीवर्धन डेपोतील कर्मचारी संघटनांनी बंद मागे घेतला. तर अलिबाग आणि मुरुड डेपोतील संघटना आंदोलनावर ठाम होत्या. मात्र शनिवारी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये या भावनेतून मुरुड आणि अलिबाग डेपातील संघटनांनी देखील आपले आंदोलन स्थगित केले. त्यामुळे दुपारी 2 नंतर सर्वच आगारातील एसटी सेवा पुर्ववत सुरु झाल्या.

या संपामुळे रायगड जिल्ह्यातील दिवसाचे 30 लाख या प्रमाणे अडीच दिवसांचे 75 लाखांचे उत्पन्न बुडाले. दुपारनंतर लांब पल्ल्याच्या फेर्‍या देखील सुरळीत सुरु.
अनघा बारटक्के , विभागीय नियंत्रक

बंद स्थगित पण धग कायम
शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी कर्मचारी कृती समितीने आपले आंदोलन स्थगित केले असले तरी सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष विलास खोपडे यांनी सांगितले.

Related

Tags: alibagmsrtcraigad
Previous Post

मुंबईत विशाल किसान-मजदूर महापंचायतीचे आयोजन

Next Post

अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना मानद डॉक्टरेट

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

‌‘नाट्यप्रभा’ नव्या पर्वाची नांदी: दिग्दर्शक-लेखक किशोर म्हात्रे

June 1, 2026
जलतरणाच्या लाटेवर आत्मविश्वासाचा ठसा
अलिबाग

जलतरणाच्या लाटेवर आत्मविश्वासाचा ठसा

June 1, 2026
Raigad Politics: थोरवे-तटकरे फोटोने राजकीय ढोंगीपणा पुन्हा उघड?
sliderhome

Raigad Politics: थोरवे-तटकरे फोटोने राजकीय ढोंगीपणा पुन्हा उघड?

June 1, 2026
दोन महिलांच्या दागिन्यांची लूट
क्राईम

चेन खेचून चोरटा पसार

June 1, 2026
हॉटेल फोडून रोकड लंपास
sliderhome

तीन लाखांचे दागिने लंपास

June 1, 2026
sliderhome

मच्छिमारांना शासनाने मदत करावी: विजय गिदी

June 1, 2026
Next Post
अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना मानद डॉक्टरेट

अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना मानद डॉक्टरेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?