नवी दिल्ली : केंद्र सरकारने जाहीर केलेली ङ्गअग्निपथफ योजना रद्द होणार नसून, लवकरच या योजनेंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती लष्कराच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच भरती अगोदर युवकांना हिंसा आणि तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असल्याचेही लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले. तीनही सेना दलाच्या वतीने रविवारी संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बोलताना लेफ्टनंट जनरल अनिल पुरींनी ही माहिती दिली.
‘अग्निपथ’ सुरूच राहणार
-
by Krushival

- Categories: देश
- Tags: #agnipath #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #india #army #indian army
Related Content
अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश
by
Antara Parange
July 25, 2026
पेपर फोडल्यास 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटींचा दंड
by
Sanika Mhatre
July 24, 2026
CJP Protest: सरकारला सीजेपीच्या तीन पैकी दोन मागण्या मान्य
by
Sanika Mhatre
July 24, 2026
भारतीय भूमीवर रंगणार ॲशेसचा थरार?
by
Antara Parange
July 24, 2026
सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे
by
Sanika Mhatre
July 24, 2026
जिल्ह्यात रस्त्यावर उतरणार विद्यार्थी
by
Sanika Mhatre
July 23, 2026