• Login
Thursday, February 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

जाहीर कार्यक्रमातच अजितदादांची मुख्यमंत्र्यांबाबत नाराजी

Krushival by Krushival
April 3, 2022
in राजकीय, राज्यातून
0 0
0
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । वृत्तसंस्था ।
सत्ताधारी शिवसेना,राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येऊ लागला असून.त्याचे प्रत्यंतर शनिवारी झालेल्या जीएसटी भवनाच्या भूमीपूजन दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेदभाव करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले दादा
मुख्यमंत्री साहेब इथं थोडा भेदभाव होतो. तुम्ही मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमाला येता. मात्र, आमच्या विभागाच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळं मतभेदाच्या बातम्या येतात. त्यामुळं तुम्हीच काय ते खरं सांगा, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. जीएसटी भवनच्या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन कार्यक्रमाला उपस्थित होते. परंतु, अजित पवार यांनी केलेल्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगलीय.
सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतभेद सुरू आहेत आणि अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं हे उपरोधिक वक्तव्य चांगलंच चर्चेचा विषय ठरला आहे.

जीएसटी भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार यांनी म्हंटलंय की, जीएसटी भवन भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या साक्षीनं झाला आहे. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे सर्व निर्बंध हटवून ही भेट दिलीय. मागील काळात आम्ही सत्तेत असताना आम्हाला ही वास्तू उभारायची होती. मागील सरकारनं खरं तर हे काम पुढं घेऊन जायला हवा होतं. मात्र, आता महाविकास आघाडी सरकारनं हे काम हाती घेतलंय, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

मराठी भाषेवर आक्रमण नको
मराठी भाषा भवन भूमीपूजन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा इतर भाषांवर आक्रमण करणार नाही. पण इतरांचे मराठीवर आक्रमण झालेल सहन करणार नाही,असा इशारा दिला आहे. मराठी भाषेबद्दल बोलण्यापेक्षा मराठी भाषेमध्ये बोला. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आपल्याला पर्वा नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.

मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन ही आपल्या आयुष्यातील एक मोठी घटना असल्याचे मुख्यमंत्री यांनी ठाकरे यांनी सांगितले. मराठी भाषा भवन मुख्य केंद्र उभारणीसाठी जवाहर बाल भवन येथील भूखंडावरील जागा देण्याचा निर्णय झाला. या ठिकाणी सुमारे दोन हजार 100 चौरस मीटर क्षेत्र भाषा भवनासाठी मिळणार असून, 126 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईच्या मे. पी.के. दास न्ड असोसिएट्स यांची वास्तुविशारद म्हणून निवड करण्यात आली आहे. तर चर्नीरोड येथील मराठी भाषा भवन आणि ऐरोली येथील मराठी भाषा उपकेंद्रांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #ajit pawar #uddhav Thackeray #politics #political
Previous Post

पळस्पे ते इंदापूर काँक्रिटीकरणाचा
उद्या शुभारंभ

Next Post

देशाचे राजकारण वेगळ्या दिशेने – शरद पवार

Krushival

Krushival

Related Posts

मनोज जरांगे यांची मुंडेंवर टीका
गडचिरोली

जरांगेंनी पुन्हा दंड थोपटले

February 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

नागरिकांनी कर्करोग तपासणीसाठी पुढे यावे

February 25, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

अहिल्यानगर येथे भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

February 25, 2026
मुंबईतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी
क्राईम

पालघरमध्ये बनावट कॉल सेंटरवर छापा

February 25, 2026
समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
sliderhome

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा

February 24, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
गडचिरोली

वाळू उत्खननाविरोधात शेकाप आक्रमक

February 24, 2026
Next Post

देशाचे राजकारण वेगळ्या दिशेने - शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?