• Login
Sunday, September 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

अलिबागची कोंडी फुटणार, प्रशासन ॲक्शन मोडवर!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 9, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबागची कोंडी फुटणार, प्रशासन ॲक्शन मोडवर!
0
SHARES
79
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शाळा, जेएसडब्ल्यूच्या बसगाड्यांमुळे होणाऱ्या कोंडीवर उपाययोजना

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येवर अखेर प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शाळा भरण्या-सुटण्याच्या वेळेत होणारी वाहतूक कोंडी, जेएसडब्ल्यूच्या मोठ्या विद्युत बसगाड्यांमुळे निर्माण होणारा वाहतुकीचा अडथळा तसेच शहरातील बेशिस्त पार्किंगवर उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषद, जिल्हा वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत शाळांच्या आवारातच वाहनतळाची व्यवस्था करण्याबरोबरच जेएसडब्ल्यूच्या बसगाड्यांसाठी शहराबाहेर स्वतंत्र थांबा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अलिबाग नगरपरिषदेच्या सभागृहात 7 ऑगस्ट रोजी झालेल्या या बैठकीस उपनगराध्यक्षा मानसी संतोष म्हात्रे, वीज व सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती प्रशांत मधुसूदन नाईक, मुख्याधिकारी सागर संभाजी साळुंखे, उपप्रादेशिक परिवहन विभाग पेणचे अधिकारी स्वप्नील भोंग व अक्षय एस. खाडे, जिल्हा वाहतूक शाखेच्या एपीआय मीरा बी. लाड, प्रदीप झेमसे यांच्यासह शहरातील विविध शाळांचे प्रतिनिधी आणि जेएसडब्ल्यूचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अलिबाग शहरातील सेंट मेरी स्कूल, चेंढरे, अरुणकुमार वैद्य हायस्कूल आणि कन्याशाळा परिसरात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणण्यात आले. विशेषतः सेंट मेरी स्कूलमध्ये वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी व घेण्यासाठी येणारी वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले.

नियमांनुसार शाळांनी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी व घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांची व्यवस्था शक्यतो शाळेच्या आवारातच करणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. याबाबत उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे आणि सभापती प्रशांत नाईक यांनी सेंट मेरी स्कूल प्रशासनाने तातडीने वाहनतळाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. तसेच वाहतूक शाखेने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून आवश्यक ठिकाणी आखणी करून देण्याचे ठरले.

जेएसडब्ल्यू कंपनीच्या मोठ्या विद्युत बसगाड्या शहरात ये-जा करताना रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचा मुद्दाही बैठकीत चर्चेला आला. या बसगाड्यांसाठी शहराबाहेर स्वतंत्र थांबा अथवा वाहनतळ निश्चित करण्याची सूचना सभापती प्रशांत नाईक यांनी केली. शहरालगत वाहनतळासाठी जागा भाड्याने किंवा खरेदी करून जेएसडब्ल्यू कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणाहून बसने ने-आण करण्याची व्यवस्था केल्यास शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांनी सांगितले. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन जेएसडब्ल्यूच्या प्रतिनिधींनी दिले.

वाहतूक आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत
अलिबाग शहराचा वाहतूक आराखडा तयार करून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र या आराखड्याला अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने त्यानुसार वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करता येत नसल्याचे सभापती प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी नगरपरिषद प्रशासन, जिल्हा वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन वाहतूक आराखड्याच्या मंजुरीसाठी पुढील कार्यवाही करण्याची सूचना उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांनी केली.
तोपर्यंत ‌‘नो पार्किंग'ची कडक अंमलबजावणी
वाहतूक आराखडा मंजूर होईपर्यंत शहरातील आवश्यक ठिकाणी ‌‘नो पार्किंग'चे फलक लावण्याची सूचना जिल्हा वाहतूक शाखेच्या एपीआय मीरा लाड यांनी केली. या सूचनेनुसार नगरपरिषदेकडून आवश्यक ठिकाणी फलक लावण्यास हरकत नसल्याचे सभापती प्रशांत नाईक यांनी सांगितले. दरम्यान, शाळा परिसरातील कोंडी, जेएसडब्ल्यूच्या बसगाड्यांची वाहतूक आणि बेशिस्त पार्किंग यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्यास अलिबाग शहरातील वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.

Related

Tags: alibag munciple corportaionalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कोलाड उड्डाण पुलावर ट्रेलर पलटी

Next Post

श्रीवर्धन बसस्थानकात ‌‘स्मार्ट कार्ड’च्या नावाखाली प्रवाशांची लूट?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कर्जत

ज्येष्ठ कलावंतांना सन्मान योजनेतून वंचित का?

September 20, 2026
sliderhome

उरणमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली

September 20, 2026
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा
sliderhome

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा

September 20, 2026
मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड
sliderhome

मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड

September 20, 2026
गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न
sliderhome

गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न

September 20, 2026
रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!
अलिबाग

रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!

September 20, 2026
Next Post
श्रीवर्धन बसस्थानकात ‌‘स्मार्ट कार्ड’च्या नावाखाली प्रवाशांची लूट?

श्रीवर्धन बसस्थानकात ‌‘स्मार्ट कार्ड'च्या नावाखाली प्रवाशांची लूट?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?