• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

अंबा नदीतील पाणी पिण्यास अयोग्य

Krushival by Krushival
May 21, 2024
in रायगड, रोहा
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रयोगशाळेतील तपासणीनंतर अहवाल सादर

| नागोठणे | वार्ताहर |

अंबा नदीच्या पाटणसई व वजरोली येथील पात्रात घातक रसायनामुळे मोठ्या संख्येने मासे मृत झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर अंबा नदीच्या पाण्याचे नमुने नागोठणे प्रा.आ. केंद्राकडून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आता प्राप्त झाला असून, सदरचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष अलिबाग येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या कार्यालयांतर्गत असलेल्या उपविभागीय प्रयोगशाळा, रोहा यांनी नोंदविला आहे.

हा अहवाल प्राप्त झाला असला तरी कोकणभुवन येथे रासायनिक तपासणीसाठी पाठवलेला नमुना त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेमुळे मुंबईतील प्रयोगशाळेला सुट्टी असल्यामुळे उद्या किंवा परवा हा अहवाल मिळणार आहे. त्यामुळे टीसीएलने जरी पाण्यातून जंतू मारले, तरी जर पाण्यात अजून केमिकल असेल, तर असे पाणी प्यायल्याने शरीराला इजा होऊ शकते म्हणून पाण्याचे योग्यरित्या शुद्धीकरण करूनच ते प्यावे वा प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातून करण्यात आले आहे.

अहवालात काय?
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या पाण्याच्या प्रति 100 मि.मी. नमुन्यात 100 पेक्षा जास्त कोलिफोर्म आढळून आल्याने अंबा नदीतील हे पाणी थेटपणे पिण्यास अयोग्य व धोकादायक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
नागरिकांना सूचना
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातून अंबा नदीच्या या पाण्यासंदर्भात नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार साठविलेल्या एक हजार लीटर पाण्यात पाच ग्रॅम टीसीएल पावडरचे द्रावण बनवून वरील निवळी शुद्धीकरणासाठी वापरावी. एक तासानंतर पाणी पिण्यासाठी वापरू शकता किंवा मेडिक्लोरचे 4 थेंब 10 लीटर पाण्यात टाका व अर्ध्या तासानंतर पाणी पिण्यासाठी वापरा, असे सांगण्यात आले आहे.

Related

Tags: fish deathHarmful chemicals in Amba riverbedindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothne newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newswaterWater unfit for drinking
Previous Post

सागरी प्रवास महागणार

Next Post

अज्ञात इसमाचा मृतदेह

Krushival

Krushival

Related Posts

रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा
पनवेल

बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा

February 16, 2026
पालीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट
रायगड

पालीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट

February 16, 2026
महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय
पनवेल

महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय

February 16, 2026
लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने
sliderhome

लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

February 16, 2026
Next Post
ट्रकच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

अज्ञात इसमाचा मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?