• Login
Thursday, July 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आंबेवाडी, निवी कालव्याची होणार साफसफाई

Krushival by Krushival
January 9, 2023
in sliderhome, राजकीय, रायगड, रोहा
0 0
0
मुरुड-जंजिरा येथे मच्छिमांरासाठी अद्ययावत लहान जेट्टी उभारा
0
SHARES
60
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आज रोह्यात बैठक
आ. जयंत पाटील यांनी अधिवेशनात वेधले होते लक्ष

| रोहा | प्रतिनिधी |
कोलाड पाटबंधारे विभागातील आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या कालव्याची साफसफाई करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत शेकापचे आ. जयंत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात याबाबतचा मुद्दा उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणाने या कालव्याची साफसफाई झाली नसल्याची कबुली दिली होती.त्याचबरोबरच लवकरच या कालव्याची साफसफाई, दुरुस्ती करुन पाणी सोडण्याचे आश्‍वासनही दिले होते.त्याची दखल घेत रोहा तालुका प्रशासनाने कालव्याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी (10 जानेवारी) तहसील कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या कालव्यातून पाणी न सोडण्यात आल्याने रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या डाव्या व उजव्या तीरावरील बागायती, भाजीपाला शेती, फळ लागवडीवर विपरित होत आहे. कालव्यामध्ये त्वरित पाणी न सोडल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालेले आहे. मे महिन्यात पाण्याअभावी गुराढोरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते तसेच बागायती, भाजीपाला शेतीदेखील पाण्याअभावी सुकत आहे, असे वास्तव आ. जयंत पाटील यांनी विधिमंडळात मांडले होते.

समन्वय समिती आक्रमक
कालव्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी समन्वय समितीने मोर्चा आंदोलनासह आमरण उपोषणाचे हत्यार उपसताच पाटबंधारे प्रशासन कधी नव्हे ते भानावर आले. त्यातच ग्रामस्थांच्या न्याय्य आंदोलनाची दखल घेत तहसीलदार कविता जाधव यांनी दालनात पाटबंधारेचे अधिकारी व समन्वय समितीची बैठक घेतली. त्या बैठकीत डिसेंबरअखेर कालव्याला पाणी सोडण्याचे लेखी आश्‍वासन पाटबंधारे विभागाने दिले. मात्र, अजूनतरी कालव्याच्या साफसफाई मुख्यतः दुरुस्ती कामाला जलदगतीने प्रारंभ नाही. अनेक ठिकाणचे महत्त्वाचे लिकेज सायपन दुरुस्ती होणार कधी, कालव्याला पाणी सोडणार कधी याच प्रतीक्षेत अखेर कालव्याच्या साफसफाईला मुहूर्त मिळाल्याची बाब समोर आली आहे. त्याच अनुषंगाने आता मंगळवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. त्यामुळे यंदा तरी कालव्यातून पाणी सुटेल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगुन आहेत.

बैठकीत कोणता फैसला होतो याकडे निवी ते आंबेवाडी भागातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर पाटबंधारे विभागाने शनिवारपासून कालवा सफाईला सुरुवात केली असली तरी निवीपर्यंत पाणी कधी व कसे पोहोचणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, कालव्याच्या साफसफाईला प्रारंभ केला आहे, अशी माहिती अभियंता गोरेगावकर यांनी दिली.

Related

Tags: jayant patilkrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indiaonline marathi newsonline newspolitical newspoliticsraigadrohasocial mediasocial media iconssocial media managesocial media manager
Previous Post

पॅसेंजर ट्रेन थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल

Next Post

पोलिसांच्या कामगिरीचा चढता आलेख

Krushival

Krushival

Related Posts

तळा

रानभाज्या विक्रीतून आदिवासी महिलांचा उदरनिर्वाह

July 2, 2026
Palhe Bridge: कठडा कोसळला; म्हणे पूल सुरक्षित!
sliderhome

Palhe Bridge: कठडा कोसळला; म्हणे पूल सुरक्षित!

July 2, 2026
sliderhome

रेवदंड्यात गांजा विक्रेत्यावर छापा

July 1, 2026
sliderhome

उद्या शाळांना सुट्टी

July 1, 2026
sliderhome

जुने कार्यकर्ते स्वगृही परतले; शेतकरी भवनमध्ये जल्लोषात स्वागत

July 1, 2026
sliderhome

अंबा नदीने ओलांडली इशारा पातळी

July 1, 2026
Next Post
पोलिसांच्या कामगिरीचा चढता आलेख

पोलिसांच्या कामगिरीचा चढता आलेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?