• Login
Sunday, August 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

महिला सक्षमीकरणासाठी विविध कोर्सेसची घोषणा

Krushival by Krushival
May 27, 2022
in कर्जत
0 0
0
महिला सक्षमीकरणासाठी विविध कोर्सेसची घोषणा
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टमध्ये गेली दहा वर्षे महिला सक्षमीकरण काम करीत असून, हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्र यांनी आतापर्यंत तब्बल 3000 महिलांना रोजंदारी दिला आहे. दरम्यान, कोतवालवाडी ट्रस्टकडून आता तीन विविध कोर्सेसची घोषणा करण्यात आली असून, त्या सर्व कोर्सेसमध्ये दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन कोतवाल वाडी ट्रस्टच्या विश्‍वस्त संध्या देवस्थळे यांनी केले आहे.
स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी 1947 मध्ये कोतवाल ट्रस्टची स्थापना केली आणि तेव्हापासून त्या ठिकाणी महिला सक्षमीकरण, हातमाग केंद्र तसेच विद्यार्थी वसतिगृह चालविले जात आहे. येथील हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्र यांच्या माध्यमातून विविध कोर्सेस चालविले जात आहेत. त्यात गेली 2012 पासून महिला सक्षमीकरण साठी लार्सन व ट्युब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मदतीने शिवणकला, नर्सिंगचे कोर्सेस चालविले जात आहेत. त्यात आता पर्यंत तब्बल 3000 महिलांनी कोर्सेस पूर्ण केले आहेत. त्यातील अनेक महिलांनी शिवणकला नंतर आपले व्यवसाय सुरु केले आहेत, तर नर्सिंगमधील जीडीए एल 4 आणि जीडीए हे कोर्स यशस्वीपणे पूर्ण करून नोकर्‍या मिळविल्या आहेत. तर कोतवाल वाडी मध्ये चालविल्या जात असलेल्या महिला रुग्णसेविका कोर्स पूर्ण करणार्‍या 740 महिलांना स्वावलंबी करण्यात यश आले आहे.

Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi news
Previous Post

कर्जतच्या भुयारी मार्गाचे घोडे कुठे अडकले?

Next Post

महावितरणचा जनतेच्या जीवाशी खेळ; शॉर्टसर्किट अन् विद्युतवाहक तार तुटून रस्त्यावर

Krushival

Krushival

Related Posts

…अन्यथा शेतातच बेमुदत उपोषण!
कर्जत

…अन्यथा शेतातच बेमुदत उपोषण!

August 15, 2026
कर्जत तालुक्याला क्रांतीचा इतिहास
कर्जत

कर्जत तालुक्याला क्रांतीचा इतिहास

August 14, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
माथेरान नगरपरिषदेची मेहनत वाया
कर्जत

माथेरान नगरपरिषदेची मेहनत वाया

August 12, 2026
रिक्षा चालकाला हेल्मेटने मारहाण
sliderhome

माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकाची मनमानी!

August 11, 2026
Next Post
महावितरणचा जनतेच्या जीवाशी खेळ; शॉर्टसर्किट अन् विद्युतवाहक तार तुटून रस्त्यावर

महावितरणचा जनतेच्या जीवाशी खेळ; शॉर्टसर्किट अन् विद्युतवाहक तार तुटून रस्त्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?