• Login
Tuesday, April 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जतच्या भुयारी मार्गाचे घोडे कुठे अडकले?

Krushival by Krushival
May 27, 2022
in कर्जत
0 0
0
कर्जतच्या भुयारी मार्गाचे घोडे कुठे अडकले?
0
SHARES
185
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पालिकेकडे अद्याप निधी पोहोचला नाही
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहरातील मध्य रेल्वेच्या भिसेगाव-डेक्कन जिमखाना कर्जत यांना जोडणारा भुयारी मार्ग मध्य रेल्वे बांधणार आहे. एमएमआरडीएने 15 कोटी रुपयांचा निधी या भुयारी मार्गासाठी दिला असून, त्या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा यासाठी 32 वर्षांपूर्वी आंदोलन उभे राहिले होते. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नाने नगरविकास विभागाने मंजूर केलेला निधी अद्याप कर्जत नगरपरिषदेला पोहोचला नाही. दरम्यान, खासदार शिवसेनेचा, आमदार शिवसेनेचा, कर्जतच्या नगराध्यक्षा शिवसेनेच्या आणि राज्याचे नगरविकास मंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे आहेत, तरीदेखील भुयारी मार्गाचे मंजुरी दिलेला निधी पोहोचला नाही, याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

भाजपा नेते नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल



कर्जत शहर आजपर्यंत दोन भागात विभागले असून, कर्जत शहर, मुद्रे, आकुर्ले, दहिवली हा भाग पूर्वेकडे, तर भिसेगाव आणि गुंडगे हा भाग पश्‍चिम बाजूस आहे. कर्जत आणि दहीवली ग्रामपंचायत यांची कर्जत नगरपरिषद 1992 साली स्थापन झाल्यानंतर या दोन भागात विभागलेल्या शहराला एक अविभाज्य भाग बनविण्यासाठी तत्कालीन सरपंच अनंत जोशी यांनी लढा पुकारला. त्या ठिकाणी वाहनांसाठी फाटक होते आणि ते फाटक बंद करण्याचा घाट मध्य रेल्वेकडून घालण्यात आल्यानंतर अनंत जोशी यांनी भिसेगाव गुंडगे या भागातील जनतेला एकत्र आणले आणि भुयारी मार्गाचा लढा सुरू झाला. त्या ठिकाणापासून 500 मीटर अंतरावर रेल्वेने उड्डाण पूल बांधल्याने दुसरा उड्डाण पूल होऊ शकत नाही आणि म्हणून भुयारी मार्गाची मागणी होऊ लागली होती. सुरुवातीला हा लढा भिसेगाव फाटक संघर्ष समिती फाटक बंद होऊ नये म्हणून करीत होती; परंतु रेल्वे कडून फाटक बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि संघर्ष समितीला मग फाटक बंद होऊ नये म्हणून आंदोलन करावे लागले. यातून सुरू झालेले उपोषण आणि त्यातून झालेले आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यात संघर्ष समितीच्या अनेकांना पोलिसी बळाचा मार खावा लागला.हे सर्व कर्जत शहराने अनूभावले असल्याने आणि कर्जत शहराला कायम भुयारी मार्ग होत नाही याची खंत असायची. त्यातून राज्य सरकारच्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने कर्जत येथील भुयारी मार्ग बांधण्यासाठी निधी देण्याचे जाहीर केला आहे.

खासदार बारणे यांनी पुढाकार घेवून भूयारी मार्गाचे काम मंजूर करून आणले होते, त्यामुळे या कामाला निधी वर्ग झाला नाही काय की एमएमआरडीए कडे भुयारी मार्गाच्या उभारणी साठी 15 कोटींचा निधी नाही की हे काम प्राधिकरण कडून रद्द करण्यात आले आहे. याबद्दल माहिती आता कर्जतकर नागरिक शासनाकडे आणि पालिकेकडे मागू लागले आहेत.दूसरीकडे कर्जत नगरपरिषद कडे मागील पाच महिन्यात भुयारी मार्ग उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून कोणताही निधी आलेला नाही अशी माहिती दिली जात आहे.
दरम्यान, कर्जत शहर आणि भिसेगव परिसर ज्या भुयारी मार्गामुळे एकसंघ होणार होता, तो भुयारी मार्ग 32 वर्षांनंतर देखील होणार नसेल तर मात्र स्थानिकांची उपेक्षा हे सरकार करीत आहे काय?असा प्रश्‍न कर्जतकर उपस्थित करू लागले आहेत.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi news
Previous Post

भाजपा नेते नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल

Next Post

महिला सक्षमीकरणासाठी विविध कोर्सेसची घोषणा

Krushival

Krushival

Related Posts

पळसदरी धरणात तरुण बुडाला
sliderhome

पळसदरी धरणात तरुण बुडाला

April 21, 2026
वन्य प्राण्यांच्या अधिवासावर धोका
कर्जत

वन्य प्राण्यांच्या अधिवासावर धोका

April 21, 2026
कर्जत

शिलार धरणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध

April 21, 2026
वीस नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर
कर्जत

कर्जत तालुक्यात दोन जागांसाठी पोटनिवडणूक

April 21, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
कर्जत

कर्जत तालुक्यात दोन गटामध्ये हाणामारी

April 21, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली
sliderhome

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली

April 20, 2026
Next Post
महिला सक्षमीकरणासाठी विविध कोर्सेसची घोषणा

महिला सक्षमीकरणासाठी विविध कोर्सेसची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?