• Login
Saturday, July 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

अन्वीने जागतिक स्तरावर रचला इतिहास

Krushival by Krushival
May 9, 2026
in क्रीडा, पुणे
0 0
0
अन्वीने जागतिक स्तरावर रचला इतिहास
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पारगाव | प्रतिनिधी |

अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव येथील अन्वी दीपक हिंगे या अवघ्या आठ वर्षांच्या बुद्धिबळपटूने जागतिक स्तरावर इतिहास रचत नऊ वर्षांखालील मुलींच्या गटात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.अन्वी ही जगातील सर्वात लहान वयाची महिला कँडिडेट मास्टर (डब्ल्यूसीएम) ठरली असून नऊ वर्षांखालील वयोगटातील जगातील एकमेव डब्ल्यूसीएम बनली आहे. चिंचवड येथील एलप्रो इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या अन्वीने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ती महाराष्ट्राच्या सात वर्षांखालील मुलींची राज्य विजेती ठरली असून सध्या महाराष्ट्र नऊ वर्षांखालील मुलींच्या राज्य स्पर्धेत उपविजेती आहे. राष्ट्रीय स्तरावर तिने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ती आठ वर्षांखाली गटातील उपविश्वविजेती आहे. तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आणि पश्चिम आशिया युवा बुद्धिबळ स्पर्धेत दोन सुवर्ण व चार रौप्यपदके जिंकून तिने भारताचे नाव उंचावले आहे. स्थानिक ते जागतिक स्तरापर्यंत प्रत्येक टप्प्यावर यश मिळवणारी अन्वी आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. तिच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत प्रतिष्ठित फेमिना मासिकाच्या फेब्रुवारी-मार्च 2026 अंकाच्या मुखपृष्ठावर भारतातील 2025 मधील सर्वोत्तम 10 वर्षांखालील यशस्वी मुलांपैकी एकफ म्हणून तिची निवड करण्यात आली. एवढ्या लहान वयात राष्ट्रीय स्तरावरील अशा प्रतिष्ठित सन्मानाने अन्वी हिंगे हिच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. पश्चिम आशिया युवा बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेती ठरत अन्वीने महिला कँडिडेट मास्टर किताबासाठी आवश्यक नॉर्म आधीच पूर्ण केला होता. स्पेन दौऱ्यातील कामगिरीने तिच्या या ऐतिहासिक यशावर शिक्कामोर्तब केले. स्पेनमधील प्रतिष्ठित एक्स ओपन, ॲलिकांते स्पर्धेत तिने महिला विजेती किताब पटकावत करंडक आणि 200 युरो रोख पारितोषिक जिंकले. एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात स्पेनमधील दोन स्पर्धांमध्ये अन्वी हिंगे हिने एकूण 192 इलो गुणांची वाढ करत आपले अधिकृत फिडे मानांकन 1824 पर्यंत नेले आणि जागतिक क्रमवारीत नंबर एक स्थान मिळवले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi news
Previous Post

सावंतवाडी क्लब छावा चषकाचा मानकरी

Next Post

जीवन प्राधिकरणाकडून पाण्याची कटोती करण्याचा प्रयत्न

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

अलिबागमध्ये ‘नगराध्यक्ष चषक’ची जलतरण धूम; रायगडातील जलतरणपटूंना सुवर्णसंधी

July 17, 2026
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडूंची एमसीएच्या चाचणी शिबिरासाठी निवड
क्रीडा

फिफा फुटबॉल वर्ल्डकप

July 16, 2026
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडूंची एमसीएच्या चाचणी शिबिरासाठी निवड
अलिबाग

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडूंची एमसीएच्या चाचणी शिबिरासाठी निवड

July 16, 2026
अलिबागच्या चिमुकलीचा दिल्लीत डंका
sliderhome

अलिबागच्या चिमुकलीचा दिल्लीत डंका

July 14, 2026
क्रिकेटच्या पंढरीत कसोटी विजयाचा गजर
क्रीडा

क्रिकेटच्या पंढरीत कसोटी विजयाचा गजर

July 13, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

 जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू  

July 13, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

जीवन प्राधिकरणाकडून पाण्याची कटोती करण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?