| अलिबाग | वार्ताहर |
एपीएलच्या उपांत्यपूर्व फेरीचा तिसरा सामना सुरू झाला आहे. हा सामना आद्य सप्लायर्स म्हात्रोळी विरुद्ध युवराज इलेव्हन थळ या संघांमध्ये रंगणार आहे. तसेच आद्य सप्लायर्स म्हात्रोळी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाची निवड केली आहे.