| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग प्रिमियर लीगची सुरू असलेली तीन दिवसांची ही सामन्यांची मालिका आज संपली. या स्पर्धेचा अंतिम सामना रायगड डायनमोझ पेझारी विरुद्ध आर एम सप्लायर्स झिराड असा रंगला होता. या सामन्यात रायगड डायनमोझ पेझारी संघाने आर एम सप्लायर्स झिराडला २५ धावांमध्येच ऑल आऊट केले. आणि एपीएलच्या भव्यदिव्य चषकाचे मानकरी ठरले.
एपीएल लाईव्ह अपडेट- रायगड डायनामोझचा थरारक विजय; आर एम सप्लायर्सची उडवली दाणादाण

- Categories: sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
- Tags: alibagAlibag Premier leaguecricketraigadsports
Related Content
उद्या विमानतळाकडे जाणारे मार्ग रोखणार
by
Sanika Mhatre
June 26, 2026
एका फोनने बदललं आयुष्य…
by
Sanika Mhatre
June 26, 2026
कोट्यवधींचा मलनिःसारण प्रकल्प वादात!
by
Sanika Mhatre
June 26, 2026
अन्न व औषध प्रशासनाचा कारभार रामभरोसे!
by
Sanika Mhatre
June 26, 2026
22 लाखांचा गुटखा ‘सेटल' झाला?
by
Sanika Mhatre
June 26, 2026
वेदक महाविद्यालयात नशा मुक्ती सप्ताह साजरा
by
Antara Parange
June 26, 2026