• Login
Monday, July 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

एसटी बसचालकाचा मनमानी कारभार

Krushival by Krushival
May 5, 2024
in उरण, रायगड
0 0
0
एसटी बसचालकाचा मनमानी कारभार
0
SHARES
263
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नेहमीच्या मार्गाला फाटा; बसची अन्य मार्गाने वाहतूक

| चिरनेर | वार्ताहर |

केळवणे गावावरून सकाळी आठ वाजता सुटणारी आणि पनवेल एसटी बस आगारात जाणारी ही एसटीची बस पनवेल आगारातील बसचालक प्रवाशांच्या सोयीकरिता असणार्‍या नेहमीच्या मार्गाने, म्हणजे गव्हाणफाटा या मुख्य मार्गावरून न नेता, स्वतःच्या मनमानीने महामार्गावरुन नेत असल्यामुळे महिला प्रवाशांबरोबर गव्हाणफाटा येथे उतरणार्‍या सर्वच प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार सूचना देऊनदेखील आणि तीन वेळा याबाबत त्याच्याविरोधात पनवेल बस आगारात तक्रार करूनदेखील हा चालक प्रवाशांचे ऐकून घ्यायला तयारच नाही. तो त्याच्या मनमानीनेपणे महामार्गावरुन बस नेत आहे. त्यामुळे गव्हाण फाटा येथे नियमित उतरणार्‍या नोकरदार महिला प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. नाईलाजाने या महिला प्रवाशांना वरच्या महामार्गावरुन खाली उतरून, पुन्हा अडगळीच्या दगड धोंड्याच्या निर्जन जंगल भागातून खाली उतरून गव्हाणफाटा या बसथांब्यावर उन्हातान्हातून पंधरा मिनिटे चालत यावे लागत आहे. त्यानंतर येथून वाहने पकडून नियोजित स्थळी पोहोचण्याचा पुढचा प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान, चालकाविरोधात महिलावर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत रायगड जिल्हा महिला अध्यक्षा जयवंती गोंधळी यांनी पुढाकार घेत, महिला प्रवाशांना सोबत घेऊन शनिवारी (दि. 4) पनवेल आगारात उपआगार प्रमुख रोहन खलिपे यांची भेट घेतली. यावेळी प्रवाशांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. यावेळी रोहन खलिपे यांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन प्रवाशांना सुखकर प्रवासाचे आश्‍वासन दिले.

चिरनेर मार्गावरून केळवणे, आवरे या गावांकडे जाणार्‍या एसटी बस गाड्यांवर या चालकाची ड्युटी यापुढे लावणार नाही. तसेच गव्हाणफाटा या नेहमीच्या मार्गाने या मार्गावरील एसटीच्या प्रवासी गाड्या धावतील याची खात्री देतो आणि जबाबदारी घेतो.

रोहन खलिपे
पनवेल एसटी बस उपआगार प्रमुख

नेहमीचा गव्हाणफाटा बसथांबा सोडून हा चालक वरच्या महामार्गावरून बस नेत असल्यामुळे महिलांना उन्हातान्हाचा त्रास तर सहन करावा लागत आहे. अशा मनमानीपणे वागणार्‍या चालकाची आमच्या प्रवासाच्या मार्गावर ड्युटी लावू नका.

जयवंती गोंधळी,
रायगड जिल्हा महिला अध्यक्षा

Related

Tags: Arbitrary conduct of ST bus driverchirnerindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsst bus
Previous Post

पेणमध्ये गावठी हातभट्टी दारू जप्त

Next Post

तटकरेंनी सत्ता भोगण्याचेच काम केले: पंडित पाटील

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

साडेपाचशेहून नागरिक स्थलांतरित

July 5, 2026
sliderhome

अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे उद्या रायगडमधील शाळांना सुट्टी

July 5, 2026
sliderhome

अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे उद्या रायगडमधील शाळांना सुट्टी

July 5, 2026
sliderhome

दिघी खाडीत बोट पलटली

July 5, 2026
मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
रायगड

मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

July 5, 2026
मुंबई-गोवा महामार्ग टाळा; पर्यायी मार्गांचा वापर करा
sliderhome

मुंबई-गोवा महामार्ग टाळा; पर्यायी मार्गांचा वापर करा

July 5, 2026
Next Post

तटकरेंनी सत्ता भोगण्याचेच काम केले: पंडित पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?