। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नवरात्रोत्सव अवघ्या चार दिवसावर आले आहे. त्याची तयारीही मंडळांकडून जोरात सूरू आहे. घरत आळी अलिबाग येथील दुर्गाई मातेचे वाजतगाजत शुक्रवारी (दि.23) आगमन झाले. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित होते. लालबाग येथील प्रसिद्ध मुर्तीकार खातू यांच्या कलाकेंद्रात ही मूर्ती साकारण्यात आली आहे.
प्रशांत नाईक यांच्या उपस्थितीत दुर्गा मातेचे आगमन
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsprashant naikraigad
Related Content
उद्या विमानतळाकडे जाणारे मार्ग रोखणार
by
Sanika Mhatre
June 26, 2026
एका फोनने बदललं आयुष्य…
by
Sanika Mhatre
June 26, 2026
कोट्यवधींचा मलनिःसारण प्रकल्प वादात!
by
Sanika Mhatre
June 26, 2026
अन्न व औषध प्रशासनाचा कारभार रामभरोसे!
by
Sanika Mhatre
June 26, 2026
22 लाखांचा गुटखा ‘सेटल' झाला?
by
Sanika Mhatre
June 26, 2026
वेदक महाविद्यालयात नशा मुक्ती सप्ताह साजरा
by
Antara Parange
June 26, 2026