। सुतारवाडी । वार्ताहर ।
सावरवाडी ( ता. रोहा ) येथील अशोक सखाराम शिर्के (वय 60) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. दशक्रिया विधि रविवार दि. 14 ऑगस्ट 2022 तर उत्तरकार्य मंगळवार दि. 16 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून हे दोनही विधि त्यांच्या राहत्या घरी सावरवाडी (ता. रोहा) येथे होणार आहे.
अशोक शिर्के यांचे निधन
-
by Krushival

- Categories: रायगड, रोहा
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernidhanonline marathi newsraigadroha
Related Content
खासदारांमुळे 14 तालुके वंचित!
by
Sanika Mhatre
October 5, 2026
जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत आर्या भोईरचे घवघवीत यश
by
Sanika Mhatre
October 5, 2026
सागरी सुरक्षा जनजागृतीसाठी बीच कबड्डी स्पर्धा
by
Sanika Mhatre
October 5, 2026
बल्क ड्रग पार्कवरुन रायगडात संघर्षाची ठिणगी
by
Antara Parange
October 5, 2026
पीएनपीचे विद्यार्थी मुंबई विभागीय स्पर्धेसाठी सज्ज
by
Sanika Mhatre
October 5, 2026
ब्रेक निकामी ट्रकची धडक
by
Sanika Mhatre
October 5, 2026