| महाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावरील वीर रेल्वे स्टेशनजवळ टोइंग व्हॅनने जीपला धडक दिली होती. या अपघातातील महाडमधील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत जाहीर करण्यात आली आहे. वीर स्थानकाजवळ झालेल्या अपघातात महाड तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला होता. त्या मयत व्यक्तीच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत केली जाणार आहे.
महाड अपघातातील मृतांच्या वारसांना मदत
-
by Krushival

- Categories: महाड, रायगड
- Tags: indiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
लोणेरे विद्यापीठाची 35 वर्षांची संघर्षगाथा
by
Sanika Mhatre
November 9, 2026
‘रिलायन्स’साठी झाडांची कत्तल सुरूच
by
Sanika Mhatre
November 9, 2026
फटाक्याच्या ठिणगीने संसाराची राख
by
Sanika Mhatre
November 9, 2026
पनवेलमध्ये 24 तासांत आगीच्या 28 घटना
by
Sanika Mhatre
November 9, 2026
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खाकीतील सखी
by
Sanika Mhatre
November 9, 2026
बेशिस्त पार्किंगचा अग्निशमनला अडथळा
by
Sanika Mhatre
November 9, 2026