• Login
Wednesday, June 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

सहाय्यक फौजदार चॅम्पियन ऑफ चॅम्पियन

Santosh Raul by Santosh Raul
November 21, 2022
in क्रीडा, पनवेल, रायगड
0 0
0
सहाय्यक फौजदार चॅम्पियन ऑफ चॅम्पियन
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सुभाष पुजारी भारतीय पोलीसमधील सर्वोत्कृष्ट बॉडीबिल्डर; 80 किला वजनी गटात पटकाविले सुवर्णपदक

| पनवेल | वार्ताहर |

71 व्या ऑल इंडिया पोलीस गेम 2022 पुणे या ठिकाणी घेण्यात आलेल्या शरीरसौष्टव स्पर्धेमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी महामार्ग पोलिस यांनी 80 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक मिळवले, तसेच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन भारतीय पोलीसमधील मानाचा किताब पटकावून भारतीय पोलीसमधील सर्वोत्कृष्ट बॉडीबिल्डर होण्याचा मान मिळविला. व महाराष्ट्राची महाराष्ट्र पोलिस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे.

सुभाष पुजारी हे या स्पर्धेसाठी दररोज सहा तास मिस्टर ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ व कोअर जिम खारघर या ठिकाणी सराव करीत होते. या स्पर्धेसाठी 36 संघांनी व 2500 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी त्यांना चेतन पाठारे वर्ल्ड बॉडीबिल्डींगचे सेक्रेटरी, विक्रम रोठे वर्ल्ड बॉडीबिल्डिंग लिगल अ‍ॅडव्हायझर व प्रशांत आपटे साऊथ एशिया बॉडीबिल्डिंग संघटनेचे अध्यक्ष, पत्नी रागिणी पुजारी, सुदर्शन खेडेकर डोंबिवली व सागर डमाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

यापूर्वी त्यांनी जुलै 2022 मालदिव येथे झालेलया मि. एशिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. ताश्कंद उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळविले होते. तसेच सलग दोन वेळा ‘भारत श्री’ व ‘महाराष्ट्र श्री’ हा किताबसुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. दि. 6 ते 12 डिसेंबरदरम्यान थायलंड फुंकेत या ठिकाणी होणार्‍या ‘मि. वर्ल्ड’ स्पर्धेसाठी भारतीय संघातून त्यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषक वितरण करण्यात आले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन उपसथित होते. त्यांच्या या यशाबद्दल पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त नवी मुंबई बिपिनकुमार सिंग, अप्पर पोलिस महासंचालक विनय कारगावकर, अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंह, पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) जय कुमार, अप्पर पोलीस आयुक्त नवी मुंबई डॉ. जय जाधव, अप्पर पोलीस आयुक्त मुंबई शहर दिलीप सावंत, अ‍ॅडिशनल पोलीस कमिशनर ठाणे शहर संजय जाधव, आ. रोहित पवार, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, तसेच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी मित्र, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

Related

Tags: body buildingkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigadsportssports news
Previous Post

बोर्लीमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत

Next Post

डिसेंबरमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: रायगडात पाणीसंकट गडद

June 16, 2026
जातवैधता प्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाचा एल्गार
sliderhome

जातवैधता प्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाचा एल्गार

June 16, 2026
sliderhome

ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धनाला यशस्वी प्रतिसाद

June 16, 2026
बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले
क्रीडा

बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले

June 16, 2026
प्रवीण पांडे नवे पोलीस निरीक्षक
sliderhome

प्रवीण पांडे नवे पोलीस निरीक्षक

June 16, 2026
भारत-श्रीलंका सामन्यात राडा!
क्रीडा

भारत-श्रीलंका सामन्यात राडा!

June 16, 2026
Next Post
नोव्हेंबरमध्ये रंगणार रायगड प्रिमियर लिगचा थरार

डिसेंबरमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?