• Login
Saturday, September 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

प्रकाश कांबळेंवर हल्लाचा प्रयत्न

Krushival by Krushival
February 12, 2023
in उरण, रायगड
0 0
0
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण
0
SHARES
77
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील बौद्धवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे यांना पिस्तुल दाखवून हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीस उरण पोलिसांनी काही क्षणातच अटक करण्यात यश मिळविले आहे. प्रकाश कांबळे हे काल दि.10 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री नेहमीप्रमाणे आनंदनगर येथे मित्रासमवेत उभे होते. त्यावेळी साईसागर ड्रायफ्रूट दुकान परिसरात रात्री 8.30 वाजता बोलाचाली सुरू होती, त्याठिकाणी जाऊन त्यांनी ती सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी आरोपीने प्रकाश कांबळे यांना बाजूला घेऊन त्यांच्या पोटावर पिस्तुलसारखे शस्त्र लावून मारण्याची धमकी दिली. यादरम्यान प्रकाश कांबळे याचे नातेवाईक व मित्रमंडळी जमा झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.

या घटनेनंतर तक्रारदार प्रकाश कांबळे यांनी पोलिसांना खबर देताच घटनास्थळी दाखल झाली. यावेळी आरोपी कामगार वसाहत येथे असल्याचा सुगावा पोलिसांना लागताच त्यांनी आरोपी दर्शन विलास नाईक अटक केली आहे. सदर आररोपी हा उरण नागाव येथील असून, तो कौटुंबिक संबंधामुळे वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांनी असे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी उरण पोलिसांनी दर्शन नाईक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workuranuran newsyoutubeyoutube studio
Previous Post

लायन्स क्बलच्या माध्यमातून मोफत नेत्रतपासणी

Next Post

व्हॅलेंटाईन डेचं अनोखं गिफ्ट; अवयव दान करून प्रिय व्यक्तीचे वाचविले प्राण

Krushival

Krushival

Related Posts

नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो उड्डाणांचा वेग
sliderhome

नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो उड्डाणांचा वेग

September 5, 2026
माथेरानमध्ये पर्यटकाची आत्महत्या; अलेक्झांडर पॉईंटवरील दरीत मारली उडी
sliderhome

माथेरानमध्ये पर्यटकाची आत्महत्या; अलेक्झांडर पॉईंटवरील दरीत मारली उडी

September 5, 2026
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
क्राईम

गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

September 5, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
क्राईम

अनोळखी इसमाचा मृत्यू

September 5, 2026
धक्कादायक! स्वतःच्या आईवरच सुरीने वार; मुलाला अटक
sliderhome

धक्कादायक! स्वतःच्या आईवरच सुरीने वार; मुलाला अटक

September 5, 2026
आज जिल्ह्यात थरांचा थरार!
sliderhome

आज जिल्ह्यात थरांचा थरार!

September 5, 2026
Next Post
व्हॅलेंटाईन डेचं अनोखं गिफ्ट; अवयव दान करून प्रिय व्यक्तीचे वाचविले प्राण

व्हॅलेंटाईन डेचं अनोखं गिफ्ट; अवयव दान करून प्रिय व्यक्तीचे वाचविले प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?