श्रीकांत कवळे यांना पुरस्कार प्रदान

| नाशिक | प्रतिनिधी |
अलिबाग येथील सनदी अधिकारी श्रीकांत कवळे यांचा नाशिक येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक आयोजित राष्ट्रीय कार्य व साहित्य गौरव पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, अभिनेता हार्दिक जोशी, महेंद्र देशपांडे, पत्रकार संघाचे विनोद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात श्रीकांत कवळे यांना राष्ट्रीय महसूल वैभव पुरस्कार असा अद्वितीय राष्ट्रीय कार्य व साहित्य गौरव पुरस्कार देऊन करण्यात आले आहे.

Exit mobile version