• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुख्यमंत्र्यांनी लावला चूना

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 7, 2025
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
मुख्यमंत्र्यांनी लावला चूना

Oplus_16908288

0
SHARES
96
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

16 वर्षांपासून बाळगंगा धरणाची रखडपट्टी

| खरोशी | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये बाळगंगा धरणाचे काम जवळ-जवळ 80 टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाला 2009 ते 2010 वर्षापासून सुरुवात करण्यात आली असून, आज 16 वर्ष होत आली तरीसुध्दा हा प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूकीनंतर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतरच ग्रामस्थांनी विधानसभा निवडणूकीत मतदान केले. मात्र मुख्यमंत्र्यांनीही प्रकल्पग्रस्तांना चूना लावला असल्याची चर्चा सध्या ग्रामस्थांमध्ये सुरु आहे.

या भागातील एकूण 6 ग्रामपंचायती हददीतील 9 महसूली गावे आणि 13 आदिवासी वाड्या मिळून जवळपास 3 हजार कुटूंबे विस्थापित होणार आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पामध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठया प्रमाणावर आहे. या भागात आजपर्यंत कोणत्याच गावाचे पुनवर्सन झालेले नाही. जमिनीचा मोबदला, पुनर्वसनासाठी प्लॉटचे वाटप, घरांच्या किंमती, पुनर्वसन आराखडा हे सर्व प्रश्न आजही प्रलंबित आहेत. कारण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही अधिकारी आपली भूमिका स्पष्ट करत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची नाराजी दिसून येत आहे.

आजपर्यंत 16 वर्षाच्या कालावधीत तीन निवडणूका झाल्या. मात्र एकाही लोकप्रतिनिधीकडून हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जागा द्यायची की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गतवर्षी संतप्त प्रकल्पग्रस्तांनी लोकसभेला बहिष्कार टाकला होता. तसेच विधानसभा निवडणुकीतही बहिष्कार कायम ठेवणार होते. परंतु तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत बाळगंगा प्रकल्प प्रलंबित प्रश्न विधानसभा निवडणुक झाल्यानंतर लगेचच सोडवू, असे आश्वासन त्यावेळी दिले होते. त्याचे काय झाले? ते हवेत विरले की काय?असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

नवीन मुंबई येथील आतंरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पूर्ण होत असून त्याच प्रकल्पाला पाणी पुरवठा केला जाणाऱ्या बाळगंगा प्रकल्पाचे आजही प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रकल्पाचे प्रश्न कधी सुटणार असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून केला जात आहे. प्रकल्प किंवा पुनर्वसन तसेच इतर सर्व गोष्टींना वेळ होत आहे. प्रकल्पग्रस्तांसमोर नवनवीन आव्हाने समोर येत आहेत. घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. मिळणाऱ्या घरांचा मोबदल्याविषयी प्रकल्पग्रस्त धास्तावला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे अजूनही येथील प्रकल्पग्रस्तांना माहीत नाही आपले पुनर्वसन कुठे होणार? कुटुंबातील व्यक्तीला प्लॉट कुणाला मिळणार, तसेच किती मिळणार, कसा मिळणार आणि कुठे मिळणार? याच विचाराने प्रकल्पग्रस्त आजही संभ्रमात आहेत. विशेष म्हणजे या धरणाला ग्रामस्थांनी विरोध केला नाही. आधी पुनर्वसन मग धरण या कायद्याप्रमाणे शासनाने काहीही न करता या धरणाचे 80 टक्के काम पुर्ण केले आहे. मात्र, या धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे काम शुन्य टक्केच आहे. त्यामुळे शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रकल्पग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्याय मिळालेला नाही.

बाळगंगा धरण प्रकल्पाचे पाणी नवी मुंबईतील जनतेला पाण्याची गरज पुरविण्यासाठी सिडको मार्फत राबविणेत येत आहे. तशा प्रकारचा करारही सिडको व शासन यांच्यामध्ये झाला आहे. शासनाने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व सोयीसुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी विविध विभागांना दिली होती. पंरतू हे विभाग बाळगंगा प्रकल्पाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रकल्पावेळी जाहीर झालेल्या निवाड्यात घरे, मंदिर, झाडे, फळझाडे, पॅकेज, आकारफोड न झालेले क्षेत्र याची फेरतपासणी, फेरमुल्यांकन व फेर निवाड्याव्दारे सरसकट सर्वांना सारखाच दर देण्याबाबतची धरणग्रस्तांची मागणी होती. ती मिळावी अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे.

सरकारची उदासीनता
शासनाच्या हलगर्जीपणामुळे तसेच प्रकल्पग्रस्तांचे बेकायदेशीर निवाडे प्रसिध्द केल्यामुळे त्यामध्ये अनेक गंभीर चुका निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हा निवाडा चुकीचा आहे. म्हणून प्रकल्पग्रस्तांना न्याय निवाड्यासाठी कोर्टाचा आधार घ्यावा लागला. मग शासन या प्रकल्पग्रस्तांच्या गंभीर समस्येवर विचार करणार आहे कि नाही? नसेल तर त्यांच्या नावे 7/12 करण्यात यावा. याबाबत शासनाने कालमर्यादेत ठोस पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा प्रकल्पग़्रस्त पुन्हा शासनाच्याविरोधात आंदोलन करतील, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळाला व नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या बाळगंगा प्रकल्पाला 16 वर्षे होत आली तरी एकही प्रश्न सुटला नाही. अनेक आंदोलने केली परंतु फक्त आश्वासने देण्यात आली. गल्लीपासून ते दिल्लीपर्यत सत्ता असूनही प्रश्न मार्गी लागत नसतील तर शासन अजून शेतकऱ्यांची किती पिळवणूक करणार? हे त्यांनी सांगावे. जवळपास 3 हजार कुटुंबे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे पुनर्वसन आहे. आदिवासी, गोरगरिब, दिनदुबळ्या शेतकऱ्याने आपल्या शेती, घरावर तुळशीपत्र सोडले. त्यांना वाऱ्यावर सोडून असे विकासाचे प्रकल्प करून त्याचा काय उपयोग.

अविनाश पाटील
बाळगंगा संघर्ष समिती अध्यक्ष
बाळगंगा

Related

Tags: indiakharoshi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

नवमतदारांची नोंदणी रखडली

Next Post

लाखोंची फसवणूक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली
sliderhome

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली

April 13, 2026
विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका
sliderhome

विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका

April 13, 2026
आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
खालापूर

मोहोपाड्यात आढळला महिलेचा मृतदेह

April 13, 2026
विजय चवरकर यांचे निधन
sliderhome

विजय चवरकर यांचे निधन

April 13, 2026
हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला
sliderhome

हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला

April 13, 2026
उद्या महामानवाची 135वी जयंती
sliderhome

उद्या महामानवाची 135वी जयंती

April 13, 2026
Next Post
सिडकोच्या घराचे आमिष दाखवून महिलेची लूट

लाखोंची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?