• Login
Wednesday, July 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

बारपे ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

Krushival by Krushival
July 31, 2024
in माणगाव, रायगड
0 0
0
सर्वसामान्यांचा प्रवास होणार सुसाट
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माणगाव | वृत्तसंस्था |

माणगाव एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ तळा तालुक्यातील बारपे गावातील नागरिकांनी एसटी सेवा वेळेवर सुरू न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचे निवेदन माणगाव एसटी आगर प्रमुखांना दिले आहे. वावेदिवाळी, वडाचीवाडी, मोरयाची वाडी, विनवली, साळशेत, बहुलेवाडी, महागाव, बारपे, महुरे, कोरखंडा या गावातील विद्यार्थी आणि नागरिकांना एसटीच्या अनियमित वेळेचा काही दिवसांपासून त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात जाण्यासाठी दुपारी 12.30 व आणि 2.30 वा. इंदापूर कोरखंडा एसटी सेवा सुरू आहे परंतु 12.30 वाजता असणारी एसटी सेवा बंद करण्यात आली आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि बाजारासाठी शहरात आलेल्या महिला, विविध कागदपत्र काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना घरी परत जाण्यासाठी तासन तास एसटी स्टँडवर उपाशी पोटी थांबावे लागत आहे.

विद्यार्थांचा पूर्ण वेळ प्रवास आणि एसटीच्या प्रतिक्षेत जात आहे. 12.30 ची एसटी न आल्याने 2.30 च्या एसटीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात प्रवासी आकडा जवळ जवळ 90 ते 120 पर्यंत जातो एसटीत चेंगरा चेंगरी होते त्यामुळे प्रवाशांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी, लेखी अर्ज निवेदन देऊनही एसटी महामंडळाकडून कोणताच प्रतिसाद दिला जात नाही त्यामुळे त्रस्त बारपे ग्रामस्थ परिसरातील नागरिक व विविध संघटनांनी ठिय्या आंदोलन करण्याचे निवेदन एसटी माणगाव आगर प्रमुखास देण्यात आले आहे. यावेळी 12.30 वा. सुटणारी एसटी दैनंदिन सुरू करणे, वाहन मार्गस्थ बिघाड होणार नाही याची काळजी घेणे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appkrushival newsmangonmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi news
Previous Post

अल्पवयीन मुलीवर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला

Next Post

सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

प्रांताधिकाऱ्यांनीच न्यायालयीन प्रक्रियेवर उपस्थित केला प्रश्न?

July 28, 2026
sliderhome

अहवालांच्या दिरंगाईने जातवैधता प्रमाणपत्रे रखडली

July 28, 2026
sliderhome

धनदांडग्यांसाठी रेवस-रेड्डी महामार्गाच्या आलाइनमेंटमध्ये बदल?

July 28, 2026
sliderhome

भातशेती उद्ध्वस्त करून टोरंटचा रस्ता नको!

July 28, 2026
sliderhome

अखेर काम बंद आंदोलन स्थगित

July 28, 2026
sliderhome

सुडकोलीत तरुणाचा अपघात की घात?

July 28, 2026
Next Post
सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?