कर्जत नगरपरिषद हद्दीतील विकासकामांचे भूमिपूजन


| कर्जत | वार्ताहर |

कर्जत नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार दि. 29 डिसेंबर रोजी आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते व नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेवक राहुल डाळिंबकर, नगरसेवक संकेत भास,े नगरसेवक बळवंत घुमरे, नगरसेविका प्राची डेरवणकर, शहरप्रमुख अभिषेक सुर्वे, वैभव सुरवकर आदी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Exit mobile version