| पनवेल | प्रतिनिधी |
खांदा कॉलनी सिग्नल येथील रस्त्यावरील खड्ड्यांचे शेकापचे पनवेलचे शहर कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या कडून करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, प्रवीण पाटील, शिवसेना शहर प्रमुख सदानंद शिर्के उपस्थित होते. सायन-पनवेल महामार्ग खांदा वसाहतीच्या प्रवेश समोर मोठमोठया खड्ड्यांनी वाहन चालक हैराण झालेले आहेत. अखेर शेकापतर्फे पूजा करून श्री फळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.