। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
सायगांव वि.का.से. सहकारी सोसायटीचे गोडाउन बांधणीचे भूमीपूजन कार्यक्रम माजी आ.पंडीत पाटील यांचे हस्ते व वसंत यादव संचालक-रायगड जि.म.सह.बँक लि,अलीबाग यांचे उपस्थित संपन्न झाला.यावेळी संस्थेचे चेअरमन पांडुरंग दाभोलकर रानवली सोसायटीचे चेअरमन अलाउद्दीन सनगे, महेंन्द्र गोरिवले, इफ्तिखार चरफरे, लिलाधर रिकामे, उदय पाटील, तुषार विचारे, गोपीनाथ टाकले, जाफर अन्वरी सर्व ग्रामस्थ, महिला वर्ग उपस्थित होते.