• Login
Sunday, April 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

पनवेल महानगरपालिकेच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन

Sayali Patil by Sayali Patil
June 4, 2022
in कार्यक्रम, पनवेल
0 0
0
सिटी बेलचा असामान्य लोकसेवक पुरस्कार
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वराज्य’ इमारतीचे भूमीपूजन आणि इतर विकास कामांचा लोकार्पण सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाला. या कार्यक्रमास विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अदिती तटकरे, महापौर डॉ.कविता किशोर चौतमोल, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आ. बाळाराम पाटील, निरंजन डावखरे, आमदार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री राम शिंदे, उपमहापौर सीता पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका स्थापनेपासूनचा आजपर्यंतचा विकास यांचा आढावा घेतला. या पालिकेत चांगली कामे करण्यासाठी सर्वच पक्षांचा पाठिंबा असल्याचे सांगितले. महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी गेल्या पाच वर्षात महापालिकेने राबविलेल्या विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नवी मुंबईपेक्षा मोठी सर्वोत्कृष्ट प्रशासाकीय इमारत पनवेल महापालिकेची असेल, असा विश्‍वास व्यक्त केला. खारघरमधील पांडव कड्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी सर्व नगरसेवक, पालिका अधिकारी, कर्मचारी, पनवेल क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsopeningpanvel
Previous Post

सेझसाठी संपादित केलेल्या जमिनी तातडीने परत करा

Next Post

टेंभी गावचा पाणीप्रश्‍न निकाली; सुलतान बेणसेकरांच्या पुढाकाराने बसवली टाकी

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

पनवेल

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची नकारघंटा

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
कार्यक्रम

राजपूरीमध्ये विविध कार्यक्रमांचा जल्लोष

April 18, 2026
पनवेल

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन

April 18, 2026
पनवेल

भुजबळ यांचे आयुक्तांना निवेदन

April 18, 2026
अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त जनजागृती
कार्यक्रम

अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त जनजागृती

April 18, 2026
सेवा नसतानाही बसस्टॉपची उभारणी
पनवेल

सेवा नसतानाही बसस्टॉपची उभारणी

April 18, 2026
Next Post
टेंभी गावचा पाणीप्रश्‍न निकाली; सुलतान बेणसेकरांच्या पुढाकाराने बसवली टाकी

टेंभी गावचा पाणीप्रश्‍न निकाली; सुलतान बेणसेकरांच्या पुढाकाराने बसवली टाकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?