• Login
Friday, July 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

तटकरेंनी ‌‘धैर्य’ खचवलं

Krushival by Krushival
March 30, 2024
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
तटकरेंनी ‌‘धैर्य’ खचवलं
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भाजपाला करावा लागणार तटकरेंचा प्रचार

| रायगड | आविष्कार देसाई |

जिल्ह्यातील भाजपामधून उमेदवारीला होणारा विरोध अखेर सुनील तटकरेंनी भाजपाच्याच वरिष्ठांना हाताशी घेत हाणून पाडला आहे. ‌‘साप भी मर गया और लाठीभी नही तुटी’, असेच काहीसे घडले आहे. त्यामुळे धैर्यशील पाटील यांची चांगलीच अडचण झाली असून, त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागत असल्याचे चित्र आहे.

लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्या नावावर शनिवारी भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित शिक्कामोर्तब झाले. यावेळी भाजपाचे इच्छुक उमेदवार धैर्यशील पाटीलदेखील उपस्थित होते. भाजपामधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीदेखील युती धर्म पाळण्याचे मान्य केल्याचे भाजपा पेणचे आमदार रवींद्र पाटील यांनी ‌‘कृषीवल’शी बोलताना स्पष्ट केले. धैर्यशील पाटील यांनीदेखील आता तटकरेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरावे, असे आदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासह मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. भाजपाच्या या पवित्र्यामुळे धैर्यशील पाटील यांना मात्र चांगलेच तोंडावर आपटण्यास भाग पडले आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीतून रायगड लोकसभेची जागा कोण लढवणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अजित पवार यांनी सर्वप्रथम सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर केल्याने भाजपाच्या गोटात चांगलाच हादरा बसला होता. तटकरेंची उमेदवारी घोषित झाली असली, तरी अद्याप त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, असे सांगत भाजपाने तटकरेंपुढे आव्हान कायम ठेवले होते. अखेर हा वाद शनिवारी मुंबई येथे सोडवण्यात आला.

या बैठकीला चंद्रशेखर बावणकुळे, सुनील तटकरे, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवींद्र पाटील, रायगड लोकसभा अध्यक्ष सतीश धारप यांच्यासह रायगड जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. मोदींना पुन्हा प्रधानमंत्रीपदी बसवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यासाठी महायुतीचा धर्म म्हणून तटकरेंना निवडून आणण्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे आवाहन बावणकुळे यांनी केले. मात्र, तटकरे यांनीदेखील आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना मदत करावी, अशी अट काही पदाधिकाऱ्यांनी घातली. त्याला तटकरे यांनी होकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

धैर्यशील पाटलांची पंचाईत
तटकरेंना निवडून आणण्यासाठी धैर्यशील पाटील यांनादेखील मदत करावी लागणार आहे. धैर्यशील पाटील यांना रायगड लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बोलीवर ते भाजपात गेले होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धैर्यशील पाटील यांना पुढील कालावधीत राज्यसभेवर घेण्याची तयारी भाजपाने केली आहे. एकूणच काय तर, भाजपाने पाटील यांची चांगलीच पंचाईत करुन ठेवल्याचे चित्र आहे.
महायुतीमधील मतभेद दूर
रायगड लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमध्ये असणारे मतभेद आता दूर झाले आहेत. भाजपाची सर्वच मंडळी धैर्यशील पाटील यांच्यासह माझ्या प्रचाराला सुरुवात करतील, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

Related

Tags: bjpbjp newsdhairyasheel patilindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperncpncp newsnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newsraigadraigad newssocial media newssocial newssunil tatakare
Previous Post

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या अधिकार्‍याची फसवणूक

Next Post

नागपुरात गर्ल्स हॉस्टेलला आग

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

महिलेला छेडणे पडले महागात

July 10, 2026
खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा
sliderhome

खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा

July 10, 2026
Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब
sliderhome

Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब

July 10, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

MSRTC Financial Loss: अतिवृष्टीमुळे एसटी तोट्यात

July 10, 2026
अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका
sliderhome

अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका

July 10, 2026
sliderhome

बेली पुलावर अपघात

July 10, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

नागपुरात गर्ल्स हॉस्टेलला आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?