• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

भाजपच्या भुजबळांची सत्ता खालसा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 1, 2025
in पनवेल
0 0
0
भाजपच्या भुजबळांची सत्ता खालसा
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रत्नदीप पाटलांचा दणदणीत विजय

| पनवेल | भरतकुमार कांबळे |

पनवेल वकील बार असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये चौकार मारण्याच्या तयारीत असलेले पनवेल महानगरपालिकेचे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ यांची सत्ता खालसा करत ॲड. रत्नदीप पाटील यांनी विजय संपादित केला. या निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर ॲड. रत्नदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात जाऊन माजी आमदार बाळाराम पाटील यांची सदिच्छा भेट घेतली आणि पुढील वाटचालीस आशीर्वाद घेतले.

पनवेल वकील बार असोसिएशनची निवडणूक कोणाच्याही दबावाला बळी न पडता रत्नदीप पाटील यांनी खूप गंभीरपणे घेतली. सरकारी वकील वाय.एस. भोपी यांनी नैतिकतेचा आरसा आणि सत्यमेव जयतेचा निनाद करून ॲड. प्रफुल्ल म्हात्रे, ॲड. गजानन पाटील, ॲड. जी.आर. कडव, ॲड. डी.एन. गोंधळी यांनी मेहनत घेतल्यामुळे ॲड. रत्नदीप पाटील यांच्याकडे विजयाचे पारडे झुकले.

नुकत्याच पार पडलेल्या पनवेल न्यायालयातील वकील बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष लक्ष घालून ॲड. मनोज भुजबळ यांना पुन्हा अध्यक्षपदी निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. निवडणुकीच्या तोंडावर अधिवक्ता परिषदेचे आयोजन करून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांना बोलावून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तसेच पनवेलमधील वकिलांना स्वतः फोन करून त्यांच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. राजकारणापासून नेहमीच दूर राहिलेले रत्नदीप पाटील यांना हलक्यात घेणे मनोज भुजबळ यांना खूप महागात पडले, तसेच येथे ईएमची जादू चालत नसल्याने त्यांचे काही चालले नाही. या निवडणुकीच्या निकालानंतर पनवेलमध्ये येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीमध्येसुद्धा असेच चित्र दिसेल अशी चर्चा नागरिक करताना दिसत आहेत.

या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. एच.जे. शेळके यांनी सक्षमपणे काम करत असताना त्यांना ॲड. राजेश पाटील, ॲड. जगदीश म्हात्रे, ॲड. कुंभार आदी वकिलांची साथ मिळाली. शेळके यांनी या निवडणुकीमध्ये कणखर भूमिका बजावत चार टेंडर वोटिंग मतमोजणी घेण्यास नकार दिला. त्यांनी बोगस दाखला प्रकरणात अटकेत असलेले ॲड. नितीन केळकर यांना निवडणुकीच्या मतदानापासून अटकाव केला. यावेळी त्यांनी सांगितले की, यांना मतदान करण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे, यामुळे ॲड. नितीन केळकर यांना मतदान करता आले नाही आणि भुजबळ आणि कंपोजच्या मेहनतीवर पाणी फिरले गेले.

ॲड. रत्नदीप पाटील यांच्या समूहाने निवडणुकीच्या दिवशी न्यायालय परिसरात दक्ष राहून परप्रांतीय वकील, कर्जत, नवी मुंबई, ठाणे आणि उरण वकील बार असोसिएशन निवडणुकीत दोन वर्षांच्या आत मतदान केलेल्या आणि येथे दुबार मतदार करून पाहणाऱ्या वकिलांना अटकाव केला. यामुळेच रत्नागिरी पाटील यांचा विजयरथ 28 मतांची आघाडी घेऊ शकला. याचाच अर्थ असा की, ही निवडणूक धनदौलतीने जिंकता येत नाही, हे स्पष्ट दिसून आले.

Related

Tags: Adv. Ratnadeep Patil winsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel Lawyers Bar Association electionspanvel newssocial media newssocial news
Previous Post

निवडणुकीच्या कामात ई-रिक्षा, रुग्णवाहिका दिमतीला

Next Post

बडोदा बँकेत चेकच्या रकमेमध्ये हेराफेरी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

लाखोंची फसवणूक करणारा गजाआड

March 1, 2026
पनवेल महानगर पालिकेत रस्ते बांधणीत मोठा भ्रष्टाचार
sliderhome

पनवेल महानगर पालिकेत रस्ते बांधणीत मोठा भ्रष्टाचार

March 1, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

स्कुटीची ट्रेलरला धडक; दोघांचा मृत्यू

March 1, 2026
पनवेल

फी थकबाकीमुळे विद्यार्थ्याला परीक्षेतून रोखले

February 26, 2026
घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार
sliderhome

घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार

February 26, 2026
माची प्रबळगड दरीत तरुणीची आत्महत्या
sliderhome

माची प्रबळगड दरीत तरुणीची आत्महत्या

February 26, 2026
Next Post
बडोदा बँकेत चेकच्या रकमेमध्ये हेराफेरी

बडोदा बँकेत चेकच्या रकमेमध्ये हेराफेरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?