। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील 10 जागांसाठी आज निवडणूक पार पडली. जवळपास दोन तासांच्या प्रतिक्षेनंतर मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजपचे प्रसाद लाड यांना 13 मतांची गरज असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. तसेच प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीचं एकही मत नसल्याचे समोर आले आहे.
भाजपचे प्रसाद लाड यांना जिंकण्यासाठी 13 मतांची गरज

- Categories: sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून, रायगड
- Tags: bjpcongresselectionkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsprasad ladvote
Related Content
अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा निविदेच्या विळख्यात
by
Sanika Mhatre
August 10, 2026
अलिबागच्या मातीतला सेनापती; जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या स्मृतिदिनी अभिवादन
by
Sanika Mhatre
August 10, 2026
Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या
by
Sanika Mhatre
August 10, 2026
उद्या सभापतीपदासाठी लढत
by
Sanika Mhatre
August 10, 2026
बालकांना मिळाला मायेचा आधार!
by
Sanika Mhatre
August 10, 2026
Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार
by
Sanika Mhatre
August 10, 2026