• Login
Wednesday, June 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

महाड तालुक्यात जलजीवन योजनेचा बोजवारा

Krushival by Krushival
May 13, 2024
in महाड, रायगड
0 0
0
महाड तालुक्यात जलजीवन योजनेचा बोजवारा
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नियमांची पायमल्ली; ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाची कामे

। महाड । प्रतिनिधी ।

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील गावांमधून विविध योजना राबवल्या गेल्या आहेत. त्यापैकीच यावर्षी जलजीवन योजना राबवण्यात आली. जवळपास 133 गावांमध्ये या योजनांचा कार्यारंभ झाला असला. तरी आजही अनेक गावातील कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यातच जलजीवन कामांच्या नियमांची पायमल्ली करून निकृष्ट दर्जाची कामे झालेली आहेत. ठेकेदार, अधिकारी आणि लोक्रतिनिधी यांच्या संगनमताने ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

महाड आणि पोलादपूर या दोन्ही तालुक्यातील गावे डोंगरदर्‍यामध्ये वसलेली आहेत. एप्रिल महिन्यानंतर अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येते. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मे महिन्याच्या तोंडावर आटत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते. यामुळे गेली अनेक वर्षात करोडो रुपयांच्या योजना पाणी टंचाई दूर करण्यासाठी राबवल्या गेल्या असल्या तरी टँकरमुक्त तालुका झालेला नाही. अशा टंचाई ग्रस्त गावांमधून जलजीवन योजना राबवण्याचे शासनाने निश्‍चित करून जुन्या योजना कार्यान्वित करणे, नवीन योजना राबवणे, अशी कामे हातात घेतली आहेत. महाड तालुक्यामध्ये जवळपास 133 गावांमधून जलजीवनद्वारे कामे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी फक्त नऊ गावातच ही कामे पूर्ण झालेली आहेत. ठेकेदार आणि ग्रामस्थ यांच्यामधील असमन्वय, तर लोकप्रतिनिधी, ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमतामुळे तालुक्यातील जलजीवन योजनांचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत आहे.

महाड तालुक्यात या योजनेकरिता करोडो रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गावातील यापूर्वीच्या योजनांचा विचार न करता सत्ताधारी लोकांच्या मर्जीनुसार या कामांचे वाटप झाले आहे. ज्या गावांमध्ये यापूर्वी देखील लाखो रुपयांच्या योजना कार्यान्वयीत आहेत अशा गावात देखील करोडो रुपयाची जलजीवन योजना मंजूर झाली आहे. याबाबत अनेक गावात तक्रारी देखील झाल्या आहेत. मात्र, या तक्रारींकडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून केराची टोपली दाखवली आहे. यामुळे 133 पैकी विन्हेरे, कोथुर्डे, रावतळी, शिंगर कोंड, राजिवली, किये वाडकर पठार, नडगाव तर्फे तुडील, चांढवे, कडसरी लिंगाणा, या नऊ गावातच हि योजना पूर्ण झाली आहे.

महाड तालुक्यात असलेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. याकरिता तालुक्यातील प्रलंबित पाणी प्रकल्प पूर्ण झाले तर पाणी टंचाई दूर होईल. महाड तालुक्यातील काळ जलविद्युत प्रकल्पामुळे किल्ले रायगड परिसर, वारंगी ते बिरवाडी, कोंझर ते महाड हा परिसर पाण्याखाली येणार आहेत. विन्हेरे विभागातील आंबिवली धरण, कोथेरी धरण आजही अपूर्णअवस्थेत खितपत पडून आहेत. यामुळे हे प्रकल्प मार्गी लागने काळाची गरज आहे. 2017 मध्ये 12 गावे 109 वाड्या, 2019 मध्ये 25 गावे 117 वाड्या, 2020 मध्ये 12 गावे 82 वाड्या, आणि 2021 मध्ये 30 गावे 133 वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावर्षी 13 गावांमधून आणि 114 वाड्यांमधून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Related

Tags: indiajaljivan missionkrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaon water shortageonline marathi newsraigadsocial media newssocial newswater issuewater newswater supply
Previous Post

मावळमध्ये दुपारी 1 पर्यंत 27.14 टक्के मतदान

Next Post

शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रमाची पायाभरणी

Krushival

Krushival

Related Posts

रायगड

रायगडात आणखी एका इरशाळवाडीची चाहूल?

June 3, 2026
गुरांची अवैध वाहतूक रोखली
पोलादपूर

गुरांची अवैध वाहतूक रोखली

June 3, 2026
अलिबाग

उद्या सुरेश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

June 3, 2026
गाळ उपशाच्या नावाखाली वाळू तस्करी?
महाड

गाळ उपशाच्या नावाखाली वाळू तस्करी?

June 3, 2026
‌‘टोरंट’ला आदिवासींचा प्रखर विरोध
कर्जत

‌‘टोरंट’ला आदिवासींचा प्रखर विरोध

June 3, 2026
sliderhome

कायद्याचे रक्षकच आमनेसामने!

June 3, 2026
Next Post
शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रमाची पायाभरणी

शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रमाची पायाभरणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?