• Login
Monday, March 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

ब्रिलियो नॅशनल स्टेम चॅलेंज 2024

Krushival by Krushival
August 22, 2024
in उरण, क्रीडा, रायगड
0 0
0
ब्रिलियो नॅशनल स्टेम चॅलेंज 2024
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खंडप्पा हायस्कूलची क्लस्टर राउंडमध्ये बाजी

। उरण । प्रतिनिधी ।

पनवेल येथील विठोबा खंडप्पा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज व घाट येथील श्री सदगुरू वामनबाबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ब्रिलियो नॅशनल स्टेम चॅलेंज 2024 च्या क्लस्टर राउंडमध्ये विजय मिळवला आहे. या स्पर्धेचे आयोजन ब्रिलिओ या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेस व सोल्यूशन्स पुरविणार्‍या कंपनीने केले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टेम शिक्षणाचा प्रसार करणार्‍या स्टेम लर्निंग या सामाजिक संस्थेनेही या आयोजनात भाग घेतला होता.

क्लस्टर राउंडचे आयोजन पनवेल येथील राकेश जैन हायस्कूलमध्ये करण्यात आले होते. यामध्ये या विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव साजरा करण्यात आला. हे विजेते आता झोनल राउंडमध्ये पुढे जातील, ज्याचा अंतिम उद्देश बेंगळुरूमध्ये 27 ऑगस्ट रोजी होणार्‍या ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धा करणे आहे. स्टेम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) या विषयांमधील विविध उपक्रम यापुढे वर्भभर घेतले जाणार आहेत. त्यांची सुरुवात या स्पर्धेच्या निमित्ताने झाली आहे. यामध्ये विज्ञान आणि गणित मॉडेल स्पर्धा, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांची तोंडओळख यांचा समावेश होता. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, नावीन्य आणि डिझाइन विचारविषयक कौशल्ये वाढवण्याच्या दृष्टीने ही नॅशनल स्टेम चॅलेंज डिझाइन केलेली आहे.

शिक्षणाचा प्रसार करणारी अग्रणी संस्था

स्टेम लर्निंग ही भारतभर स्टेमचे शिक्षणाचा प्रसार करण्यास समर्पित असलेली एक अग्रणी संस्था आहे. देशभरातील 4 हजाहून अधिक शाळांमध्ये ती काम करते. तसेच, सुमारे 350 हून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कॉर्पोरेट सीएसआर उपक्रमांच्या सहभागातून ‘स्टेम लर्निंग’ने सरकारी शाळांमध्ये विज्ञान केंद्रे, विज्ञान प्रयोगशाळा आणि टिंकर लॅब स्थापन केल्या आहेत. अशा प्रकारे 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून, भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि नवोन्मेषकांच्या पुढच्या पिढीला सक्षम बनवण्यासाठी स्टेम लर्निंग योगदान देत आहे.

नॅशनल स्टेम चॅलेंजच्या चौथ्या आवृत्तीच्या आयोजनाबद्दल मी रोमांचित आहे आणि या यशस्वी विद्यार्थ्यांना विभागीय फेरीसाठी पुढे जाताना पाहून तितकाच उत्साही झालो आहे. ‘के-ट्वेल्व्ह’ शिक्षण सक्षम बनवण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यास स्टेम लर्निंग समर्पित आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण व्यक्त होण्यास संधी देतो. आमची विज्ञान केंद्रे जिथे स्थापित आहेत, तिथे हे उपक्रम आम्ही राबवितो.

आशुतोष पंडित,
स्टेम लर्निंगचे संस्थापक

Related

Tags: Brilleau National Stem Challenge 2024indiaKhandappa High School win in cluster roundkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssoprt indiasoprt mumbaisoprt newsuran news
Previous Post

कामगारांच्या आरोग्याची हेळसांड

Next Post

अक्षय शिंदेला फाशीची मागणी

Krushival

Krushival

Related Posts

महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

महावितरणचा थकबाकीदारांना शॉक

March 1, 2026
रायगड

अनधिकृतपणे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई

March 1, 2026
एमसीएच्या सामन्यांसाठी विनीत कुलकर्णी यांची नियुक्ती
क्रीडा

एमसीएच्या सामन्यांसाठी विनीत कुलकर्णी यांची नियुक्ती

March 1, 2026
क्रीडा

आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर

March 1, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
sliderhome

गेल कंपनीत कामगाराचा मृत्यू

March 1, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

लाखोंची फसवणूक करणारा गजाआड

March 1, 2026
Next Post
मालवणमध्ये विवाहितेची आत्महत्या

अक्षय शिंदेला फाशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?