• Login
Sunday, April 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

हायब्रीड मांगुर माशांच्या कारवाईत सूट

Santosh Raul by Santosh Raul
November 8, 2023
in क्राईम, खालापूर, रायगड
0 0
0
हायब्रीड मांगुर माशांच्या कारवाईत सूट
0
SHARES
294
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रशासन राजकीय, सामाजिक लोकांच्या दबावाखाली

| खोपोली | प्रतिनिधी |

केंद्र शासनाच्या आदेशानुसार हायब्रीड मांगुर या माशांचे मत्स्यसंवर्धन करणे, वाहतूक व विक्री करण्यास बंदी आहे. सडलेले मास, आतडे मांगुर माशाच्या वाढीसाठी आवश्यक आहार असल्याने यामुळे मानवास हानिकारक कर्करोगजन्य आजार अथवा इतर आजार होण्याची दाट शक्यता असते.

काही महिन्यांपूर्वी रायगड मत्स्य विभागाने खालापूर तालुक्यात काही ठिकाणी हायब्रीड मांगुर माशांच्या व्यवसायिकांच्या तलावावर कारवाई केल्या होत्या. ज्यामध्ये अनेक मत्स्य शेती करणाऱ्या लोकांच्या व्यवसायिकांच्या शेततळ्यामध्ये बेकायदेशीर मांगुर माशांचे प्रमाण आढळले. तालुक्यातील अनेक ठिकाणी अधिक बेकायदेशीरपणे चालणारे मांगुर माशाचे तलाव आजही बिनधास्तपणे चालू असल्याचे समजताच धामणी गावाच्या नदी लगत मोठ्या प्रमाणात मंगुर माश्याचे तळे निर्देशनात आले.

मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यात अनेक तालुक्यात या भयानक माशामुळे अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने नद्यांमध्ये असणारे पारंपरिक जातीचे विविध प्रकारचे मासे विलुप्त झालेले आहेत व नदीच्या प्रदूषणाने अनेक प्रकारची रोगराई होत आहे. ज्यावर स्थानिक अनेक छोटे-मोठे मासेमारी व्यवसाय चालायची. मांगुर माशांच्या मत्स्यसंवर्धनासाठी मत्स्यपालन करणाऱ्या व्यवसायकांनी नदीपात्राशी आपले शेततळे जोडले असल्याने नदीतून पाण्याचा वापर केला त्याच नदी पात्रात मांगुर माश्यांच्या तलावातील राहिलेला गाळ घाणीने नदीचे जलप्रदूषण वाढले आहे. यासाठी सतर्कता जपत वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती, उपाययोजना, कारवाया प्रशासन करत असतात. परंतु काही व्यवसायिक आर्थिक स्वार्थापोटी बेकायदेशीर पणे मार्ग काढून हा भयंकर व्यवसाय चालू ठेवतात. या प्रकारात आळा घालण्यामध्ये अपयशी असलेले किंवा लाभ मिळवणारे प्रशासन अधिकारी काही राजकीय, सामाजिक लोकांच्या दबावाखाली असल्याचे ऐकायला मिळते. परिणामी ज्या भागांमध्ये मांगुर शेततळे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल, वायू प्रदूषण होत असल्याने उग्र घाण वासामुळे मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.

सुरक्षतेच्या दृष्टीने सूचना:-
दर्शनीय ठिकाणी तळ्यांना कायदेशीर विशिष्ट व्यवसायाचे तपशील असणारे फलक असावे, वापर केलेल्या नदीपात्रातील पाण्याचा महसूल योग्य मिळवण्यासाठी कॅलिब्रेशन रिपोर्ट असलेले पाण्याचे मीटर असावे, जल, भु, पर्यावरण प्रदूषण न होण्यासाठी असलेले वार्षिक अहवाल, घाण उपसा कायदेशीर पणे नाश करण्यासाठी स्लज प्रक्रिया असाव्यात, नदी पात्रापासून त्यांचे अंतर असावे, दुर्गंधी न येण्यासाठी माशांच्या आहारामध्ये सडलेल्या कुजलेल्या पक्ष्यांचे पंख, मास, आतडे वापर केल्यास अन्न औषध प्रसाधन विभागा कडून त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच, तेथील चालक-मालक कर्मचारी यांना प्रशिक्षण व नियम असावे. पर्यावरण व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शासनाने आखलेल्या अटी नियमाचे उल्लंघन केल्यास जिल्हा मत्स्य विभाग तहसील कार्यालय व स्थानिक प्रशासनाकडून त्यावर कठोर कारवाई करण्यासाठीची उपायोजना असावी.

Related

Tags: fish newsindiakhalapurkhalapur newskrushival mobile appmaharashtramangur fishmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

उरणचा वेद म्हात्रे आकाशवाणीवर झळकला

Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांचे महामोर्चा आंदोलन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पनवेल

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची नकारघंटा

April 18, 2026
सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली
आरोग्य

सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली

April 18, 2026
अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम
sliderhome

अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम

April 18, 2026
रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना
sliderhome

रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या पेझारीत शेकाप भवनाचे होणार उद्घाटन

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मेढेखारमध्ये उद्या विविध कामांचे भूमीपूजन

April 18, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

सरकारी कर्मचाऱ्यांचे महामोर्चा आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?