आदिवासी वाडीवर जातीच्या दाखल्यासाठी शिबीर

। रसायनी । वार्ताहर ।
पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी भागाच्या काही अंतरावर असलेल्या सारसई या दुर्गम भागातील आदिवासी वाडीतील बांधवांना जातीचे दाखले मिळावेत यासाठी जातीच्या दाखल्यांचे शिबीर प्रांताधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार डॉ.विजय तळेकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण अहेर राव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सारसई कातकरी आदिवासीवाडी येथे शिबीर घेण्यात आला. या शिबिराचा लाभ जवळपास दोनशे आदिवासी बांधवांनी घेतला.

Exit mobile version