• Login
Sunday, August 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बोगस प्रमाणपत्र देणारे उमेदवार रडारवर

Santosh Raul by Santosh Raul
May 17, 2023
in sliderhome, अलिबाग, क्राईम, गडचिरोली, राज्यातून, रायगड
0 0
0
बोगस प्रमाणपत्र देणारे उमेदवार रडारवर
0
SHARES
112
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गडचिरोली प्रकरणानंतर रायगड पोलीस ॲक्शन मोडवर

| अलिबाग | प्रतिनिधी |

गडचिरोली पोलीस भरतीमधील बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र प्रकरण उघड झाल्यावर रायगड पोलीसदेखील ॲक्शन मोडवर आले आहेत. जिल्ह्यात सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारांची कसून चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले असून, उमेदवारांच्या गावी जाऊन तपासणी केली जात आहे. भरतीच्यावेळी बोगस प्रमाणपत्र देणारे उमेदवार आता पोलिसांच्या रडारवर असणार आहेत.

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. रायगड पोलीस दलातील पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक व चोखपणे पार पाडावी यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीमधील मैदानी चाचणीपासून कागदपत्रे तपासणी, लेखी परीक्षा अशा अनेक प्रक्रिया पार पाडताना कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी कामकाज करण्यात आले. गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून पोलिसांनी लक्ष ठेवले. पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये साध्या गणवेशात पोलिसांना सामील करून आमिष दाखविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात आले.

जिल्ह्यातील पोलीस शिपाई व पोलीस चालक या 278 पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस लक्ष ठेवून असताना, गडचिरोली येथील बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र प्रकरण उघडकीस आले. यामध्ये रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाई सिद्धेश पाटील याचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने गडचिरोली पोलिसांनी रायगड जिल्ह्यात येऊन शुक्रवारी 28 एप्रिल रोजी त्याला ताब्यात घेतले. या घटनेनंतर रायगड पोलिसांनीदेखील कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली. रायगड पोलीस दलातील पोलीस भरतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी 35 उमेदवार हे प्रकल्पग्रस्त आहेत. सोलापूर, बीड, औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यातील हे उमेदवार आहेत.

चौकशीसाठी स्वतंत्र पथक
प्रकल्पग्रस्त उमेदवार रायगड पोलिसांच्या रडारवर आहेत. प्रकल्पग्रस्त असलेल्या उमेदवारांच्या गावात जाऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. तलाठ्यांमार्फत त्यांची माहिती घेऊन त्यांचा सातबारा व प्रकल्पासाठी गेलेली जमीन याची सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. मागील दहा दिवसांपासून रायगड पोलिसांनी या प्रकल्पग्रस्त उमेदवारांची तपासणी सुरु केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले असल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गडचिरोली प्रकरणानंतर जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील प्रकल्पग्रस्त उमेदवारांची कसून चौकशी सुरु केली आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून काम पाहात आहे.

सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड

Related

Tags: alibagcrimecrime newsindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspoliceraigadsocial media newssocial news
Previous Post

नरेंद्र घरत याचे निधन

Next Post

रुग्णालयांची अग्निसुरक्षा वाऱ्यावर

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

School Nutrition Meal: रायगडच्या पोषण आहार जळगावच्या घशात
sliderhome

School Nutrition Meal: रायगडच्या पोषण आहार जळगावच्या घशात

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

Sujalam Bharat App: जलजीवनवर आता ‌‘सुजलाम‌’ची नजर!

August 8, 2026
मुरूडमधील मच्छिमारांची हंगामी कसरत
मुरुड

मुरूडमधील मच्छिमारांची हंगामी कसरत

August 8, 2026
महामार्गावर टोलचा झोल सुरूच!
माणगाव

महामार्गावर टोलचा झोल सुरूच!

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

रायगडच्या विकासाला नवी गती!

August 8, 2026
सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

August 8, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

रुग्णालयांची अग्निसुरक्षा वाऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?