। पनवेल । प्रतिनिधी ।
पत्नीला शिवीगाळ करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी पतीविरोधात पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. महिलेचे वय 32 असून, आरोपी पती 34 वर्षांचा आहे. 10 सप्टेंबर 2025 पासून दोघे एकत्र राहत असताना पतीने पत्नीला वारंवार शिवीगाळ करून धमक्या दिल्या. तसेच तिच्यासोबत राहायचे नसल्याचे सांगत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पत्नीचा छळ करणाऱ्यावर पनवेलमध्ये गुन्हा

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial media newssocial news
Related Content
पाणी कपातीने कळंबोलीला पछाडले
by
Sanika Mhatre
September 3, 2026
Mapgaon Murder Case: खोदकामाच्या वादाचा रक्तरंजित शेवट
by
Sanika Mhatre
September 3, 2026
स्वामींच्या पादुका चोरीला
by
Sanika Mhatre
September 3, 2026
रायगडच्या रणरागिणींचा श्रावण जल्लोष!
by
Sanika Mhatre
September 3, 2026
सायन-पनवेल महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात
by
Sanika Mhatre
September 3, 2026
Mapgaon Murder Case: हत्या करणारे गजाआड
by
Krushival
September 3, 2026