Sunday, August 25, 2024

No products in the cart.

इन्फिगो आय केअर उभारणार दहा रुग्णालये – डॉ.श्रीधर ठाकूर

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।सर्वसामांन्यासाठी नवसंजीवनी ठरलेले इन्फिगो आय केअर रुग्णालयाने नुकताच वर्षपूर्ती केली असून येत्या मार्चपर्यंत इन्फिगोची दहा नवीन...

Read more

पूल सरकला; आठ वाड्यांचा दळणवळणाचा मार्ग बंद

। खेड । प्रतिनिधी ।तालुक्यातील चोरवणे गाव या अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात अतिवृष्टीमुळे पुल सरकल्याची घटना घडली आहे. यासंदर्भातील...

Read more

खेड – कशेडी घाटात एसटीची डंपरला धडक; 21 प्रवासी जखमी

खेड | प्रतिनिधी | मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात डंपरला एसटीची धडक बसून झालेल्या अपघातात 21 प्रवाशी जखमी झाले आहेत....

Read more

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान चोरी

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।जनआधीर्वाद यात्रेदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असूनही चोरीची घटना घडली आहे.गर्दीचा फायदा घेत चोरीची चार जणांच्या गळ्यातील...

Read more

भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात यावे : महाराष्ट्र समविचारी मंचाची मागणी

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आजही राज्यातील अनेक महत्त्वाची तीर्थस्थळे बंद असून त्यापैकीच एक रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळ्याचे मंदिर...

Read more

महापुरानंतर माणसांमधला देव दिसला : प्रशांत यादव

। चिपळूण । प्रतिनिधी ।चिपळूण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष साजिद सरगुरोह व मित्र परिवार यांच्यातर्फे, चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदत करणार्‍या दानशूर संस्था...

Read more

आगामी गणेशोत्सवावर कोरोना निर्बंधांचे सावट

जिल्हा प्रशासनही सज्ज; साधेपणाने, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन । रत्नागिरी । वृत्तसंस्था ।गणेशोत्सवाचा सण जवळ आला असून त्या पार्श्‍वभूमीवर...

Read more

सावर्डे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

जीवनाच्या यशस्वीतेसाठी मैदानी खेळ पूरक : महेश महाडिकचिपळूण | वार्ताहर |हॉकी या खेळाचे जादूगार, सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा...

Read more

कोकणात पुन्हा धुमशान; भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे

राणेंना लागला वीजेचा शॉक; दरेकरही हबकले!। कुडाळ प्रतिनिधी ।कणकवलीमध्ये त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी एका व्यासपीठावर नारायण...

Read more

दादागिरीला लगाम

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य भोवलेनारायण राणे यांना अटकमहाड न्यायालयात हजरराज्यभरात निदर्शने, घोषणाबाजी, दगडफेकरत्नागिरी | महाड | प्रतिनिधी |जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान...

Read more
Page 53 of 65 1 52 53 54 65

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?