Tuesday, June 2, 2026

No products in the cart.

माथेरानचे द्वार उघडले

नियमाचे पालन करण्याचे, पर्यटकांना आवाहननेरळ | प्रतिनिधी |कोरोनाच्या पाश्‍वर्र्भूमीवर बंद असलेले माथेरान हे पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे.मात्र काही...

Read moreDetails

मनसे नेहमीच लोकांसाठी झटत असतो – आ. राजू पाटील

कर्जत | प्रतिनिधी |निवडणुका समोर ठेऊन आम्ही काम करीत नाहीत तर समाजासाठी झटणार्‍या लोकांसाठी मनसे झटत असते,असे प्रतिपादन आम.राजू पाटील...

Read moreDetails

कर्जतचा वनरक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

4 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले। नेरळ । प्रतिनिधी ।कर्जत शहरातील खासगी जमिनीवरील झाडे तोडण्याची कर्जत नगरपरिषदने परवानगी दिली असताना...

Read moreDetails

शेलू येथील मृतदेहाचा उलगडा

पत्नी-प्रियकर तसेच मित्राकडूनडोंबिवलीच्या तरुणाचा खूननेरळ | प्रतिनिधी |कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील शेलू गावाजवळ रस्त्यालगत काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.त्या अज्ञात...

Read moreDetails

शेकापमुळे ‘या’ गावातील रस्ते होणार चकाचक

ग्रामपंचायती हद्दीतील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ। नेरळ । वार्ताहर ।कर्जत तालुक्यातील चिंचवली गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चिंचवली बौद्धवाडी या...

Read moreDetails

भाजपवासी दहा नगरसेवकांवर पक्षांतरबंदीचे सावट

शिवसेनेकडून अपील दाखल; अपात्रतेची टांगती तलवारनेरळ | वार्ताहर |माथेरान गिरिस्थन नगरपरिषदेच्या दहा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या सर्व नगरसेवकांवर...

Read moreDetails

माथेरानला भरली पक्ष्यांची शाळा

। नेरळ । प्रतिनिधी ।सर्व पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन असलेल्या माथेरानमध्ये सध्या तुफान पर्जन्यवृष्टी होत आहे. 1 जूनपासून बरसत असलेल्या पावसाने...

Read moreDetails

भिवपुरी स्टेशन रस्त्याची दुरुस्ती

। नेरळ । प्रतिनिधी ।डिकसळ गावातून भिवपुरी रोडकडे जाणारा उमरोली ग्रामपंचायतने बांधलेला सिमेंटचा रस्ता खराब झाला होता.त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि...

Read moreDetails

माथेरानमध्ये अश्‍वांचे लसीकरण

पालकमंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती। नेरळ । प्रतिनिधी ।माथेरान या पर्यटनस्थळी वाहनांना बंदी असल्याने सर्व वाहतूक ही घोड्यावरून होते. त्या...

Read moreDetails

माथेरान-नेरळ घाटात कोसळली दरड

पालकमंत्री यांच्या दौर्‍यामुळे रस्ता केला मोकळा। नेरळ । प्रतिनिधी ।माथेरान-नेरळ राज्यमार्गावरील माथेरान घाटात शुक्रवारी (दि.18) पहाटे दरड कोसळली. या दरडीमुळे...

Read moreDetails
Page 490 of 492 1 489 490 491 492

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?