Sunday, October 4, 2026

No products in the cart.

रायगड जिल्ह्यात सर्वात मोठा घोटाळा; अनेक अधिकार्‍यांवर टांगती तलवार

भुदान जमिनीच्या बेकायदेशीर वाटपात कोट्यवधींचा गैरव्यवहारशासनाच्या महसुलाचे प्रचंड नुकसान; महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश, बोगस महाराष्ट्र ग्रामदान नवनिर्माण समितीवर...

Read moreDetails

जलजीवन व स्वच्छ भारत मिशनमध्ये उत्कृष्ट कामगिरी ; खालापूर पंचायत समितीचा सन्मान

पाच हजार वैयक्तिक नळ कनेक्शनचा इष्टांक, अकरा हजार नळ कनेक्शन दिले स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ; सतराशे वैयक्तिक शौचालयाचा इष्टांक...

Read moreDetails

काजूवाडीत मूलभूत सुविधांपासून वानवा

खोपोली नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षवावोशी | वार्ताहर |खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 मधील काजुवाडी परिसरात नगरपालिका प्रशासनाने कोणतीच विकासकामे न...

Read moreDetails

कॅमलिन कंपनी अधिकार्‍याकडून महिला कामगाराचा विनयभंग

आरोपीला पोलीस कोठडीरसायनी | वार्ताहर |पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील चावणे जवळच्या कोकीयो कॅमलिन कंपनीतील अधिकारी दिलीप तायडे याने आपला विनयभंग...

Read moreDetails

अतिउत्साही पर्यटकांना कायद्याचा बडगा

वाढते अपघात रोखण्यात यशपोलीस निरीक्षक अनिल विभुते यांचे प्रयत्नखोपोली | वार्ताहर |खोपोली,खालापूर परिसरात पावसाळी पर्यटनासाठी येणार्‍या अतिउत्साही पर्यटकांच्या उत्साहावर कायद्याचा...

Read moreDetails

खालापूरातील मोर्बे धरणात बुडून एकाचा मृत्यू

। खोपोली । प्रतिनिधी ।खालापूर तालुक्यातील मोर्बे धरणात अंघोळ करण्यासाठी उतरलेल्या एका आदिवासी शेत मजूराचा बुडून मृत्यू झाला. ही घटना...

Read moreDetails

अधिकार्‍यास अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा

रसायनी | वार्ताहर |रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील चावणे जवळच्या कोकीयो कॅमलिन कंपनीतील एका अधिकार्‍याने महिला कामगाराचा विनयभंग केल्याची तक्रार...

Read moreDetails

जनआशीर्वाद यात्रा काढण्यापेक्षा महागाई कमी करा

शेकापकडून निवेदन देत जोरदार मागणीखोपोली | प्रतिनिधी |‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात महागाईने नागरिकांचे...

Read moreDetails

कॅमलिन कंपनीच्या अधिकार्‍याकडून महिला कामगाराचा विनयभंग

| रसायनी | वार्ताहर |रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील चावणेजवळच्या कोकीयो कॅमलिन कंपनीतील एका अधिकार्‍याने महिला कामगाराचा विनयभंग केल्याची तक्रार...

Read moreDetails

खालापुरात दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज ठप्प

। खोपोली । प्रतिनिधी ।जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार व सदनिका खरेदी विक्रीचे व्यवहार सध्या तेजीत आहेत. मात्र खालापूर दुय्यम निबंधक...

Read moreDetails
Page 193 of 198 1 … 192 193 194 … 198

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?