Wednesday, May 27, 2026

No products in the cart.

रायगड

कोरोनाचे 87 नवे रुग्ण; 2 जणांचा मृत्यू

45 रुग्ण कोरोनामुक्तअलिबाग | विशेष प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यातील रुग्णांची संख्या घटत असून आज गुरुवारी 8 जुलै रोजी कोरोनाच्या 87 नव्या...

Read moreDetails

खालापुरात साडेतीन टन गोवंश मांस जप्त

दोघांना अटकखोपोली | प्रतिनिधी |शासनाची बंदी असतानादेखील गोवंश जातीचे मांसाची वाहतूक करणारा टेम्पो खालापूर पोलिसांनी पकडला असून, सुमारे साडेतीन लाख...

Read moreDetails

वहिनीच्या निधनाच्या धक्क्याने दिराचा मृत्यू…स्मशानातच हृदयविकाराचा धक्का; संपूर्ण अलिबाग शहर हेलावले

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।वहिनीच्या निधनाने शोकाकूळ झालेल्या दिराचे स्मशानभुमीतच अंत्यसंस्काराच्या विधी प्रसंगी हृदयविकाराने निधन झाल्याची घटना अलिबाग कोळीवाडयात...

Read moreDetails

आरडीसीसी बँकेच्या लोणेरे शाखेचे नव्या जागेत स्थलांतर

अलिबाग | वार्ताहर |माणगाव तालुक्यातील लोणेरे याठिकाणी असणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थलांतरित जागेचा शुभारंभ बुधवारी लोणेरे येथे गोरेगाव...

Read moreDetails

संतापजनक! अल्पवयीन मुलावर अतिप्रसंग

आरोपींवर गुन्हामाणगाव | वार्ताहर |अल्पवयीन 17 वर्षीय मुलाचे जबरदस्तीने वारंवार अनैसर्गिकपणे संभोग केल्याप्रकरणी पाच आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

Read moreDetails

भयंकर! गतिमंद मुलीवर बलात्कार; नराधम आरोपी अटकेत

रेवदंडा | वार्ताहर |मुरूड तालुक्यातील चोरढे या ग्रामीण गावात भरदुपारी, भरवस्तीत बाराच्या सुमारास गतिमंद मुलीस बंद घरात जबरदस्तीने नेऊन तिच्यावर...

Read moreDetails

आरडीसीसी बँकेकडून बचतगटातील महिलांना मार्गदर्शन

चिरनेर | वार्ताहर |नाबार्ड स्थापना दिनाचे औचित्य साधून, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण सहकारी बँक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अलिबाग...

Read moreDetails

आरडीसीसीच्या नांदगाव शाखेतर्फे आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबीर

अलिबाग | वार्ताहर |नाबार्डच्या स्थापना दिनानिमित्त नाबार्ड व आरडीसीसी बँक यांच्या संयुक्त माध्यमातून महिला बचतगट व शालेय विद्याथीर्र् तसेच शेतकरी...

Read moreDetails

मुरुड समुद्रकिनारी राहणार्या नागरिकांच्या आरोग्यास धोका…’हे’ आहे कारण

मुरुड | वार्ताहर |मुरुड समुद्रकिनारी पावसाळ्यामध्ये अधूनमधून येणार्‍या वादळसदृश्य परिस्थितीमुळे व समुद्रातील भरतीच्या वेळी किनार्‍यावर प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात वाहून...

Read moreDetails

स्व. दत्तुशेठ पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन

पनवेल | प्रतिनिधी |शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार स्व. दत्तुशेठ (तात्या) पाटील यांची जयंती गुरुवार, दि. 8 जुलै रोजी...

Read moreDetails
Page 4247 of 4299 1 4,246 4,247 4,248 4,299

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?