Wednesday, May 27, 2026

No products in the cart.

रायगड

उमरोलीतील घरफोडीत चोरट्यांच्या हाती धत्तुरा

अनोळखी तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैदमाणगाव | वार्ताहर |माणगाव तालुक्यातील उमरोली खरवली येथील घरफोडी चोरी प्रकरणात चोरट्यांच्या हाती काहीच लागले...

Read moreDetails

अलिबाग – बेलकडे रस्त्यावर अपघात; ट्रक काढण्यासाठी जेसीबीची मदत

। अलिबाग । शहर प्रतिनिधी । अलिबाग - बेलकडे रस्त्यावर अपघात झाला असुन ट्रक रस्त्याच्याकडेला शेतात पलटी झाला. त्यामुळे रस्त्यावर...

Read moreDetails

जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे 634 नवे रुग्ण

9 जणांचा मृत्यू; दिवसभरात 511 रुग्ण कोरोनामुक्तअलिबाग । विशेष प्रतिनिधी । रायगड जिल्ह्यात आज बुधवार दिनांक 7 जुलै रोजी कोरोनाच्या 634...

Read moreDetails

आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेकापक्षाच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला आघाडी...

Read moreDetails

झिराड ग्रामपंचायतीचे अद्ययावत असे विलगीकरण कक्ष व रुग्णसेवा लोकार्पण

चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून...

Read moreDetails

पनवेल मनपाचे निकृष्ट दर्जाचे काम; वर्षभरात रस्ता खराब

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।पनवेल महानगरपालिकेकडून ओल्ड पनवेल रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम करण्यात आले होते. एक वर्षही पूर्ण झाले नसतानाच...

Read moreDetails

टाटा स्टील बीएसएलची सामाजिक बांधिलकी

कोविड-19 विरोधातील उपाययोजनांना मदत5 व्हेंटिलेटर्स व 5 बायपॅप मशीन्स स्थानिक प्रशासनाला भेटरुग्णांच्या उपचारांसाठी पुरवला जात आहे वैद्यकीय श्रेणीचा ऑक्सिजनपनवेल |...

Read moreDetails

कलाकारांचे आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन

संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेचा पुढाकारपनवेल | वार्ताहर |संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आझाद मैदान...

Read moreDetails
Page 4248 of 4299 1 4,247 4,248 4,249 4,299

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?