Sunday, October 4, 2026

No products in the cart.

sliderhome

मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात वर्ल्ड सेंट्रल किचनच्या सहयोगाने दररोज १५,००० थाळ्या पुरविणार मुंबई | प्रतिनिधी | मुसळधार पावसाने...

Read moreDetails

शेकापच्या 74 व्या वर्धापनदिनी गावागावात फडकणार लाल बावटा

नियमांचे पालन करुन करणार साधेपणाने साजराअलिबाग । विशेष प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्षाचा 74 वा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य असा...

Read moreDetails

रायगडच्या पायथ्याजवळील गावे रस्ता खचल्यामुळे अडचणीत

ग्रामस्थांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटला:युवानेते रणधीर कनोजे माणगाव | सलीम शेख | महाड तालुक्यापासून 40 किमी अंतरावर आत रायगडच्या पायथ्याजवळ असणारी  ऐतिहासिक गावे वारंगी, वाघेरी व पाने  या  गावांकडे  जाणारा रस्ता जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला आहे.त्यामुळे वरील गावांतील ग्रामस्थांचा बाजारपेठ व महाड तालुक्याशी संपर्क तुटला असल्याचे मूळ पाने गावचे रहिवाशी व सध्या माणगाव स्थायिक झालेले येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर महादेव कनोजे यांनी शुक्रवार दि.३० जुलै रोजी सकाळी  प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले. रायगडच्या पायथ्याजवळ असणारी वारंगी, वाघेरी व पाने या  गावातील लोकांना महाड हि मोठी बाजारपेठ असून महाड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कामानिमित्त येथील ग्रामस्थांना महाडला यावे लागते.या ग्रामस्थांचा बिरवाडीपासून पुढे काही अंतरावर रस्ता खचल्यामुळे महाड  बाजारपेठ आणि तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या गावांतील  लोकांची वाहतूक थांबल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.वरील गावांतील किरकोळ दुकानदारांचे देखील किराणा  साहित्य संपले आहे.या  गावात गेली 8 दिवस वीज नाही.लहान मुले अंधारात आहेत त्यामुळे  वयस्कर ,अपंग ,विधवा,मोलमजुर या लोकांची परिस्थिती गंभीर व हलाखीची झाली  आहे.  तरी कोणाला मदत करायची असेल तर या गावातील लोकांना देखील मदतीची गरज आहे.हि गावे पूर्वपरिस्थितीमुळे व खचलेल्या रस्त्याच्या समस्यांमुळे संकटात असून दानशूर व्यक्ती,संस्था,संघटना,ट्रस्ट यांनी एक हात मदतीचा देऊन या गावांना सहकार्य करावे असे आवाहन युवानेते कनोजे यांनी केले आहे.

Read moreDetails

मांडला पूलाची दुरावस्था : प्रशासन काशिद पूल घटनेच्या पुनरावृत्तीची वाट बघत आहे काय ?

कोर्लई | राजीव नेवासेकर | पावसाळा सुरु होऊन महिना होतो न होतो तोच मुरुड तालुक्यातील बोर्ली-मांडला पंचक्रोशीतील मांडला ते काकळघर...

Read moreDetails

उरणमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

बनावट सिक्युरिटी बॉण्ड पेपरद्वारे गरीब शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न जेएनपीटी | वार्ताहर | वाढत्या औद्योगिकरणामुळे आज उरण तालुक्यात जमिनीच्या किंमती गगनाला...

Read moreDetails

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे नाक मुठीत

दुर्गंधीमुळे रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टरांचे नाक मुठीत। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाची डे्रनेज सिस्टीम लिकेज झाल्यामुळे...

Read moreDetails

सावधान ! पुढील चार दिवस अतिवृष्टीचे

पुणे | प्रतिनिधी |महाराष्ट्रासाठी यंदाचा पावसाळा फारच अवघड आहे. कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे....

Read moreDetails

गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा

सांगोला येथे आ. पाटील यांची माहितीकोळा | वार्ताहर |शेकापचेे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीबद्दल विविध अफवा...

Read moreDetails

जलप्रलयानंतरचे कवित्व ; महापुरात बुडालेल्या महाडला सावरणार कोण?

महाड | चंद्रकांत कोकणे |जलप्रलयाने हाहाकार उडवून दिलेल्या महाडनगरीची अवस्था अतिशय शोचनिय अशीच झाली आहे. बघावे तिकडे चिखलाचे साम्राज्य, घरातील...

Read moreDetails
Page 1644 of 1697 1 … 1,643 1,644 1,645 … 1,697

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?