• Login
Monday, March 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आदिती तटकरेंना श्रीवर्धन मतदारसंघातून आव्हान?

Krushival by Krushival
October 18, 2024
in sliderhome, राजकीय, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
माणगाव येथे होणार न्यायाधीशांचे निवासस्थान
0
SHARES
321
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रायगड । खास प्रतिनिधी ।

माणगावमधील शिवसेना (शिंदे गटाला) जय महाराष्ट्र करुन हातात तुतारी घेण्याचे संकेत ज्ञानदेव पवार यांनी दिले होते. शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता, मात्र ज्ञानदेव पवार यांची शरद पवार, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाली असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसे झाल्यास त्यांना श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा आहे.

राज्यातील विधानसभेचे बिगुल वाजले आहे. विविध राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवार लढण्यास तयार आहेत. त्यामुळे काहींना पक्षांतून तर काहींना अन्य पक्षातील उमेदवारांचे आव्हान राहणार आहे. श्रीवर्धन मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे यांची देखील अशीच डोकेदुखी वाढणार आहे. शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र करुन ज्ञानदेव पवार तुतारी हाती घेणार आहेत. त्यामुळे ज्ञानदेव यांच्या रुपाने आदिती तटकरे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात कडवे आव्हान निर्माण होणार असल्याचे चित्र आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एक कार्यक्रम पार पडला. त्यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार होता, मात्र काही कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चर्चेतील तपशील अद्याप उघड झालेला नाही. शरद पवार यांनी ज्ञानदेव यांना आपल्या पेक्षात घेण्याचे जवळपास निश्‍चित केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांना श्रीवर्धनमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या वेळी शरद पवार ज्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहीले. ते उमेदवार दणक्यात निवडून आले आहेत. आता ज्ञानदेव पवार यांना जर शरद पवार यांचे आशीर्वाद लाभणार असतील तर आदिती तटकरे यांना निश्‍चितच ही निवडणूक सोपी नसल्याचे दिसते. ज्ञानदेव पवार माणगावचे शिवसेना (शिंदेगट) नेते होते. इतकंच नाही तर ते माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष देखील राहीले होते. ज्ञानदेव पवारांची ओळख ही कुणबी चेहरा अशी आहे. त्यामुळे श्रीवर्धन मतदार संघामध्ये कुणबी मतदारांचे प्राबल्य आहे. त्यामुळे तेथे कुणबी फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

Related

Tags: aditi tatkareindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

आरसीएफचे हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण चव्हाण यांची कर्तव्यदक्षता

Next Post

सत्तेसाठी मच्छिमारांचा विश्‍वासघात?

Krushival

Krushival

Related Posts

महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

महावितरणचा थकबाकीदारांना शॉक

March 1, 2026
रायगड

अनधिकृतपणे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई

March 1, 2026
क्रीडा

आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर

March 1, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
sliderhome

गेल कंपनीत कामगाराचा मृत्यू

March 1, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

लाखोंची फसवणूक करणारा गजाआड

March 1, 2026
sliderhome

उरण नगर परिषदेच्या 98 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

March 1, 2026
Next Post
सत्तेसाठी मच्छिमारांचा विश्‍वासघात?

सत्तेसाठी मच्छिमारांचा विश्‍वासघात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?