• Login
Sunday, June 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ग्रामसेवकांवर अतिरिक्त कामाचा प्रभार

Krushival by Krushival
February 25, 2022
in sliderhome, कर्जत, राजकीय, रायगड
0 0
0
ग्रामसेवकांवर अतिरिक्त कामाचा प्रभार
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गावाच्या विकासाला खीळ
54 ग्रामपंचायतींचा भार 40 ग्रामसेवकांवर
कार्यालयातील कामात होतेय दिरंगाई

। नेरळ । वार्ताहर ।

गावाचा विकास आणि समृद्धीचा मार्ग हा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून जात असतो. अनेक विकासकामांना येथून मंजुरी मिळत, गाव सुजलाम सुफलाम होत असते. यासाठी गावाच्या स्थानिक बॉडीसह येथील ग्रामसेवक शासनाचा सदस्य म्हणून आपली भूमिका पार पाडत असतात. असे असले तरीही कर्जत तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींचा भार हा 40 ग्रामसेवकांवर येऊन पडला आहे. त्यात अनेक रिक्त पदांचा फटका हा ग्रामपंचायतींना बसत असून, कामात दिरंगाई होत आहे. तर, ग्रामसेवकांच्या मागण्यादेखील शासनाकडून प्रलंबित आहेत. नवीन ग्रामसेवक भरती होणार केव्हा, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
एक हजार च्या आतील लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक असतात. तर दीड हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. असे असले तरी रिक्त पदांचा भार या ग्रामसेवकांवर देखील पडत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. कर्जत तालुक्यात 54 ग्रामपंचायती आहेत. तर जिल्ह्यात लोकसंख्या व आर्थिक दृष्टीने सर्वात मोठी असलेली नेरळ ग्रामपंचायत ही कर्जत तालुक्यातच आहे. कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून देखील ओळखला जातो. कारण तालुक्यात आदिवासी दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहेत. अशात गावाच्या समृद्धीचा मार्ग असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना अतिरिक्त भार दिल्या गेल्याने विकासाला खीळ बसल्याचे चित्र आहे. तालुक्यात 54 ग्रामपंचायत पैकी 23 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक कार्यरत आहेत. तर 17 ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. तालुक्यात 28 ग्रामसेवक व 21 ग्रामविकास अधिकार यांच्या जागा मंजूर आहेत. मात्र त्यात 6 जागा रिक्त असून, एक ग्रामसेवक निलंबित करण्यात आले असून दोघे अनधिकृत रजेवर आहेत. तर 15 ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्यावर अतिरिक्त भार टाकला असल्याचे माहितीतून स्पष्ट झाले आहे.
तेव्हा एका ग्रामसेवकांवर 2 ते 3 ग्रामपंचायतीचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. नेरळ सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार देखील प्रभारी ग्रामसेवक सांभाळत आहेत. त्यात शासकीय बैठका, प्रशिक्षण, इतर कामे आदींमुळे ग्रामपंचायतींचा कारभार हाकताना ग्रामसेवकांची दमछाक होत आहे.

शासनाच्या अनेक योजना या येत असतात. मात्र जास्त ग्रामपंचायतीचा भार यामुळे ग्रामसेवकांना वेळ अपुरा पडत आहे. एका ग्रामपंचायतीला एक वार असेल तर त्या ग्रामसेवकाला दुसर्‍या ग्रामपंचायतीचे काम होत नाही. यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढतात आणि त्या पंचायत समितीपर्यंत जातात. मात्र ग्रामसेवक उपलब्ध होत नाहीत. त्यात आठवड्यातून किंवा पंधरवाड्यातून एक व्हीसी असते त्यामुळे काम करणं अवघड होतं. त्यातून गावाचा विकास कसा साधायचा हा प्रश्‍न असल्याने मोठी तारेवरची कसरत ग्रामसेवकांची होत असते.

ग्रामसेवकांची भरती करतेवेळी त्यांची शैक्षणिक अर्हता ही बदलली गेली पाहिजे. पदवी किंवा तांत्रिक पदवी असे असावे. यासोबत विस्तार अधिकारी यांची पदसंख्या वाढवली गेली पाहिजे. तेव्हा 10 ग्रामपंचायतींच्या मागे 1 विस्तार अधिकारी असला पाहिजे. -प्रवीण पेमारे, अध्यक्ष, ग्रामसेवक संघटना कर्जत

Related

Tags: karjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi newsraigad
Previous Post

मेडीकल टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशनची वार्षिक परिषद

Next Post

पर्ससीन मासेमारीमुळे गरीब मच्छिमारांच्या पोटावर पाय

Krushival

Krushival

Related Posts

महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
क्राईम

खारघरमध्ये लाखोंचे कोकेन, एमडी ड्रग्ज जप्त

June 21, 2026
खळबळजनक! पित्यानेच केले अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
क्राईम

संतापजनक ! पोटच्या मुलीवर अत्याचार; पित्याला अटक

June 21, 2026
क्राईम

कशेडी घाटात खैरतस्करांना बेड्या

June 20, 2026
शेतकरी विधवांसाठी शासकीय पडीक जमीन
sliderhome

शेतकरी विधवांसाठी शासकीय पडीक जमीन

June 20, 2026
खालापूर वाहतूक पोलिसांची दमदार कारवाई
खालापूर

खालापूर वाहतूक पोलिसांची दमदार कारवाई

June 20, 2026
रेवदंडा बायपास रस्त्यावर अनधिकृत डंपिंग ग्राऊंड
अलिबाग

रेवदंडा बायपास रस्त्यावर अनधिकृत डंपिंग ग्राऊंड

June 20, 2026
Next Post
पर्ससीन मासेमारीमुळे गरीब मच्छिमारांच्या पोटावर पाय

पर्ससीन मासेमारीमुळे गरीब मच्छिमारांच्या पोटावर पाय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?