बालवर्गाने जपली भारतीय संस्कृती

| नेरळ । वार्ताहर ।
विद्या विकास मंदिर शाळेच्या बालवाडी विभाग मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम विभागाच्या वार्षिक स्नेह संमेलन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बांधकाम व्यवसायिक संजय हावरे, अंजली हावरे, अनिकेत हावरे, उषा पारधी, गीतांजली देशमुख, अरूण धारप, प्रसन्न खेडकर, दिलीप कवाडकर, सुशील सुर्वे,अमित जोगळेकर, वासुदेव पिंपुटकर, शैलजा निकम, विनया काकडे, स्नेहा म्हसे, सिमा दिघे, भारती राणे, संचिता मनवे आदी उपस्थित होते. या वार्षिक स्नेह संमेलनाचे सूत्रसंचालन मनस्वी मसणे, अर्शिता वेंगुर्लेकर व कु आरोही कडलक यांनी केले.

Exit mobile version