चित्रलेखा पाटील, नृपाल पाटील यांनी केले मतदान

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

 अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील यांच्यासह अनेकांनी मंगळवारी (दि.२) सकाळी मतदान केंद्रात जाऊन मतदान केले.


यावेळी मतदान केंद्राबाहेर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासमवेत नगरसेवकपदाच्या उमेदवार सुषमा पाटील, अश्विनी ठोसर तसेच माजी नगरसेविका वृषाली ठोसर, नागेश कुलकर्णी, आदी पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Exit mobile version