• Login
Thursday, July 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चित्रलेखा पाटील यांनी घेतला विरोधकांचा समाचार

Krushival by Krushival
November 9, 2024
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
चित्रलेखा पाटील यांनी घेतला विरोधकांचा समाचार
0
SHARES
223
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


| रायगड | प्रतिनिधी |

अलिबाग मतदारसंघातील जनता विकली जाणार नाही, ती नेहमीच शेकापच्या सोबत ठाम आहे. आयुष्य सोपं नाही. शेतीतून पैसे मिळतात, कमाईसाठी मुंबईत जातो आणि कष्ट करून गावाच्या विकासात हातभार लावतात. त्यांना लाल सलाम. तुम्ही हाक मारली, मी साद दिली आहे, तुमचा अधिकार आणि माझे कर्तव्य आहे. माझे काम जनतेने पाहिले आहे. या परिसरातील मतदारांवर माझा पूर्ण विश्‍वास आहे. अलिबाग तालुक्याचा विकास करण्यासठी मी कटिबद्ध आहे. मला विधानसभेत पाठवा, मी अलिबाग-रोहा रस्ता आणि भोनंग-तळवली रस्ता बनविणार आहे. त्यासाठी लागणार निधी शासनदरबारी मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली.

मतांचा जोगवा मागण्यासाठी केवळ आश्‍वासनांचे गाजर दाखविणार्‍या आमदाराविरोधात मतपेटीतून आपला संताप व्यक्त करावा आणि ‘शिट्टी’ या चिन्हावर बटण दाबून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला बहुमताने विजयी करा, असे आवाहनदेखील चिऊताईंनी यावेळी मतदारांना केले.

अलिबाग तालुक्यातील सुडकोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनंत पाटील यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ गाव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, सुभाष वागळे, अशोक खोत, जनार्दन शेळके, अनंत पाटील, बाळू पाटील, नामदेव तांबडकर, नारायण म्हात्रे, रघुनाथ तांबडकर, मारुती म्हात्रे, जयवंत तांबडकर, नवनीत पाटील, महेश वावेकर, श्रीधर वावेकर, रामचंद्र भोईर, दत्तात्रेय भोईर, यशवंत भोईर, मदन तेलगे, विलास चवरकर, वसंत भुरे, अशोक पाटील, शशिकांत खारकर, संदेश वावेकर, राम पाटील, मिलिंद खोत, प्रीती तांबडकर, मोहन धुमाळ, महेश झावरे आदी सुडकोली ग्रामपंचायत परिसरातील गावांमधून शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्त्वांशी कधीच तडजोड करायची नाही, ही शिकवण प्रभू श्रीरामचंद्रांनी दिली. यामुळेच आम्ही अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यात विखुरलेल्या मतदारसंघासोबत कायम राहिलो आहोत. विकास साधण्यासाठी निधीची गरज लागते. निधी आणण्यात आपण कधीच कमी पडलो नाही. शेतकरी कामगार पक्षात आपले यश संपादन करून महेंद्र दळवी आणि दिलीप भोईर दुसर्‍या पक्षात गेले आणि आता शेकापच्या विरोधात उतरले आहेत. त्यांना आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे. आता लाला बावट्याकडे मतदार वळविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे चिऊताई म्हणाल्या.

सत्ताधारी असणार्‍या महायुतीच्या सरकारला त्यांचा पराभव समोर दिसत असल्याने त्यांनी अनेक योजनांची खैरात केली आहे. गावांमध्ये विकासाच्या योजना आल्या; परंतु त्या योजना केवळ कागदावर राहिल्या आहेत. कोट्यवधींचा निधी आणला; परंतु त्याचा फायदा जनतेला नाही तर कंत्राटदारांना झाला आहे. यामुळे आपल्या विभागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर महाविकास आघाडीला म्हणजेच शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना निवडून देणे ही काळाची गरज आहे, असे स्पष्ट मत सुडकोलीचे ज्येष्ठ नेते अनंत पाटील यांनी मांडले.

आ. दळवींवर टीकास्त्र
अलिबाग, मुरूड आणि रोहा तालुक्यात विखुरलेल्या मतदारसंघाचा विकास, बेरोजगार तरुणांना रोजगार आणि जनतेला अपेक्षित असणार्‍या मूलभूत सुविधा पुरविण्यात महायुतीचे आमदार अपयशी ठरले आहेत. केवळ योजनांची खैरात करून जनतेला महागाईच्या खाईत लोटणार्‍या सत्ताधार्‍यांच्या धोरणामुळे जनता मेटाकुटीस आली आहे. विकास सोडाच, जनतेला विश्‍वास आणि स्थैर्य न दिल्याने अलिबाग विधानसभा मतदारसंघ विकासापासून दूर गेला असल्याचे टीकास्त्र महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी आमदार दळवींवर सोडले.

Related

Tags: alibag-sudkoli roadchitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newsskp newssocial media newssocial news
Previous Post

परहूरचे युवा कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षात

Next Post

अलिबाग शहरात प्रचाराचा धडाका

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

महाड-दापोली मार्गावर एसटी बस घसरली

July 16, 2026
उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड
पनवेल

उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड

July 16, 2026
जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी
कर्जत

जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी

July 16, 2026
sliderhome

खंडाळे ग्रामपंचायतीतील जमीन गैरव्यवहार उघड

July 16, 2026
आर्थिक लोभापायी ठेकेदारांची पाठराखण?
कर्जत

आर्थिक लोभापायी ठेकेदारांची पाठराखण?

July 16, 2026
नगरपरिषदेत पुन्हा रंगला 9-12 खेळ
उरण

नगरपरिषदेत पुन्हा रंगला 9-12 खेळ

July 16, 2026
Next Post
अलिबाग शहरात प्रचाराचा धडाका

अलिबाग शहरात प्रचाराचा धडाका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?